Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकणातील जनआशीर्वाद यात्रा हार तुरे स्वीकारण्यासाठी

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका देवगड-प्रतिनिधी कोकणामधील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा हि पर्यटन यात्रा असल्या सारखीच असून हार तुरे स्वीकारण्यासाठीच या जन आशीर्वाद यात्रेचा उदिष्ट मंत्री राणे यांचा आहे अशी घणाघाती टिका खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालयामध्ये देवगड तालुका शिवसेना कार्यकर्त्यांच्या…

Read Full News

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सोलापुरातील दोघांना सशर्त जामीन मंजूर

*⚡सावंतवाडी ता.१८-:* गोव्याहून सोलापूरच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

विजयदुर्ग किल्ला येथे 153 वा हेलियम डे साजरा

देवगड पंचायत समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार *⚡देवगड ता.१८-:* देवगड पंचायत समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच विजयदुर्ग किल्ला येथे 153 वा हेलियम डे साजरा करण्यात आला. covid-19 चे सर्व नियम पाळून हा हेलियम दिन शांततेत घेण्यात आला. हेडियम डेच्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ला येथील साहेबांचे ओठे याठिकाणी झंडूच्या फुलांनी सजावट केली होती….

Read Full News

मुणगेकरनगरी आनंदवाडी रस्ता काम अर्धवट स्थितीत

सविस्तर माहिती दिल्याशिवाय काम सुरू करू नये;चंदन मेस्त्री *⚡देवगड ता.१८-:* मुणगेकर नगरी आनंदवाडी रस्ता काम ठेकेदारानें सुरू करूनही अजूनही अर्धवट स्थितीत आहे.प्रसंगी एक ते दिड फूट उंचीची काँक्रीटचे भिंत उभी आहे.सद्यस्थितीत रस्त्यात मोठमोठे दगड व माती टाकली असून असून रहदारीला अडथळा होत आहे.या रस्त्याचे खडीकरण अथवा डांबरीकरण झाले असेल तर ते निकृष्ट दर्जाचे आहे.त्यांची नोंद…

Read Full News

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी स्वतःचे परीक्षण करून तंत्र विकसीत करणे गरजेचे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसीत करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. ‘प्रेरणा’ उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read Full News

मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे येथील अपघातात बुलेटस्वार जागीच ठार

*⚡कणकवली ता.१८-:* मुंबई गोवा महामार्गावर कासार्डेहून नांदगावला जात असताना कासार्डे – ब्राह्मणवाडी येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बुलेटस्वार दिगंबर महादेव केसरकर (वय 38 रा. कासार्डे-भोगले पारकरवाडी )यांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर केसरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी 5 च्या वाजण्याच्या सुमारास घडला…

Read Full News

कणकवलीत उड्डाण पुलाच्या अपुऱ्या कामामुळे अपघात घडला तर जबाबदारी घेणार कोण ?

कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने सवाल *⚡कणकवली ता.१८-:* कणकवली शहरात ज्यादिवशीपासुन उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुले केले, त्या दिवशीपासुन काही ना काही घडतेय. अनेक पक्षांनी अनेक निवेदने दिली,पण याची आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की, उड्डाण पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत , तसेच जाणवलीपासूनचे उड्डाण पुल खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद केले आहे…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १८ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यात आज १८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

भु-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी

कार्याध्यक्ष एम.पी.पाटील;कर्मचारी संघटनेच्या वीस वर्षापासून च्या लढ्याला यश *⚡मालवण ता.१८-:* भु-विकास बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या २० वर्षापासूनच्या थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री व अधिकारी यांच्या समवेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय झाल्याची माहिती भु – विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम.पी.पाटील यांनी दिली…

Read Full News

सावंतवाडी कळसुलकर हायस्कुल समोरील बांधकामे, दुकाने हटवा

संस्थाध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ प्रसाद नार्वेकर यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी *⚡ओरोस ता.१८-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित, कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे ,दुकान गाळे तात्काळ हटऊन वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुलांचे संरक्षण करावे. अशी मागणी कळसुलकर इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै व सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी आज जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांच्याकडे…

Read Full News

You cannot copy content of this page