गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सोलापुरातील दोघांना सशर्त जामीन मंजूर

*⚡सावंतवाडी ता.१८-:* गोव्याहून सोलापूरच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page