Headlines

Global Maharashtra Breaking News

वागदे कसवण तळवडे आंब्रड पोखरण कुंदे मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करा

शिवसेनेची एसटी विभाग नियंत्रकांकडे मागणी *⚡कणकवली ता.०२-:* वागदे कसवण तळवडे मार्गाचे भुस्कलन होऊन रस्ता खचल्याने या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून रस्ता वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे. शिवसेना कळसुली विभागप्रमुख रुपेश आमडोस्कर, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, आबा मुंज, यांनी आज एसटीचे प्रभारी विभाग…

Read More

वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विविध प्रश्न सोडविण्याची केली मागणी ओरोस-:इतर मागासवर्गीय समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच त्यांचे राजकीय आरक्षण त्यांना पुन्हा बहाल करण्यात यावे . सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लीम समाजासाठीचे आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे. अशा मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी , सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष महेश…

Read More

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचाच सहा महिने पगार नाही

स्थायी समितीत झाले उघड ओरोस-:जिल्ह्यातील बी ए एम एस डॉक्टरांचे पगार झाले नाहीत का ? असा प्रश्न गटनेते रणजित देसाई यांनी विचारले असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी माझाच पगार गेले सहा महिने झाला नसल्याचे सांगितले. यामुळे स्थायी समितीचा पूर्ण सभागृहच अवाक झाला. ही बाब गंभीर असून सहा-सहा महिने राज्य शासन पगार करीत…

Read More

आंबोली घाटात दुचाकी गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडीत काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले रुग्णालयात दाखल *⚡सावंतवाडी ता.०२-:* आंबोली घाटात दुचाकी गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला होता. त्याच दरम्याने आंबोली घाटातून सावंतवाडीत काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर येत असताना त्यांना ही घटना निदर्शनास येताच त्यानी त्या आपतग्रस्त दुचाकी स्वाराला आपल्या वाहनातून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Read More

रेल्वे स्टेशन, आंबोली घाट व गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी

सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले आवाहन *⚡सावंतवाडी ता.०२-:* गौरी गणपती सणाला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे मत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशन, आंबोली घाट आणि गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. सावंतवाडी तालुका शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी…

Read More

रेवंडी ग्रामस्थांच्यावतीने संविता आश्रमला मदतीचा हात

रोख रक्कमेसह तांदूळ, गहू, कपडे, खाऊ व अन्य साहित्य भेट *⚡मालवण ता.०२-:* रेवंडी ग्रामस्थांच्या वतीने कुडाळ येथील संविता आश्रमला रोख ३५ हजार रूपये तसेच ४५० किलो तांदूळ, २५० किलो गहू तसेच कपडे, खाऊ देण्यात आले. संविता आश्रमच्या संस्था चालकांकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यामध्ये अन्नदनासाठी रेवंडी येथील भद्रकाली देवस्थान कमिटीचे सहकार्य लाभले. तर सामान…

Read More

कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने केले स्वागत

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, परेश एकावडे, प्रकाश लाड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सातत्य महत्वाचे-:वैभव साबळे

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये सातत्य राखणे महत्वाचे असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज स्पर्धा परीक्षांविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आणि कुडाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा…

Read More

कणकवली- आचरा मार्गावरील झाडी गणेशोत्सवापूर्वी तोडा

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी वेधले लक्ष *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली आचरा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडींची वाढ झालेली आहे. त्यामुळे स्थानिकांना रात्री रस्त्यावरून चालणेही मुश्किल झालेले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याच्या बाजूला असलेली झाडी तोडण्यात यावी व ग्रास कटिंग करण्यात यावे, अशी मागणी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी सार्व. बांध….

Read More

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विज कनेक्शन तोडु नका

भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केली मागणी *⚡बांदा दि.०२-:* महावितरण विद्युत मंडळाकडून सद्य स्थितीत थकित वीज बिलाची वसुली जोरात सुरू असून, विज बिल न भरल्यास विज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. परंतु, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद…

Read More
You cannot copy content of this page