आंबोली घाटात दुचाकी गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडीत काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले रुग्णालयात दाखल

*⚡सावंतवाडी ता.०२-:* आंबोली घाटात दुचाकी गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला होता. त्याच दरम्याने आंबोली घाटातून सावंतवाडीत काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर येत असताना त्यांना ही घटना निदर्शनास येताच त्यानी त्या आपतग्रस्त दुचाकी स्वाराला आपल्या वाहनातून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

You cannot copy content of this page