Global Maharashtra Breaking News

कोरोना लसिकरणसाठी एसटी बस व्यवस्था

शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचा उपक्रम;खानायाळे, बोडदे, शिरंगे नागरिकांना फायदा:४५ वर्षावरिल नागरिकांसाठी नियोजन *💫दोडामार्ग दि.४ सुमित दळवी-:* कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण जोर धरत आहे. सदरील लसीकरण हे ऑनलाईन असल्याने…

Read More

कासार्डे येथील सिलिका मायनिंगचे विनापरवाना उत्खनन बंद करा

…अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल ; परशुराम उपरकर *💫कणकवली दि.०४-:* कासार्डे येथील विनापरवाना सिलिका मायनिंग उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे गेले तीन ते चार वर्षे विनापरवाना उत्खनन चालू आहे. अनधिकृत बांधकाम…

Read More

*विजेचा शॉक लागून सावंतवाडी येथील युवकाचे निधन

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी येथील एका युवकाचे वेल्डिंग चे काम करताना विजेचा शॉक लागून निधन झाले आहे. अकीत मीर (वय २७) रा. बाहेरचावाडा, असे त्या युवकाचे नाव असून, हा प्रकार उभाबजार परिसरात घडला आहे.

Read More

कोरोनामुक्त गाव स्पर्धेपेक्षा सरपंच, उपसरपंच यांना ५० लाखाचे विमा कवच दया

मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांची मागणी *💫मालवण दि.०४-:* राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित करून सरपंचांना ५० लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मात्र या निर्णयावर मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी टीका केली आहे. हा सरपंचांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून अशी स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पैसे असतील तर कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या…

Read More

किर्लोस येथे लसीकरणाला सुरुवात…

*💫कणकवली दि.०४-:* कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आणि कोरोनापासून बचावासाठी गावोगावी लसीकरणाला सुरुवात झाली असून 4 जून रोजी मालवण तालुक्यातील किर्लोस येथे पुर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोविडशिल्डचे 100 डोस दिले जाणार आहेत. आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून हे डोस किर्लोस गावासाठी उपलब्ध झाले असून सदर लस पंचेचाळीस वर्ष…

Read More

*मंडूरा येथील प्राथमिक शिक्षक संदीप निऊंगरे यांनी वाढदिवसानिमित्त राबविला स्तुत्य उपक्रम

*शेर्ले येथील कोविड सेंटर मध्ये अंडी, फळे, मास्क आणि सॅनिटायझरचे केले वाटप* *💫बांदा दि.०३-:* जिल्हा परिषद मडुरा नं. २ शाळेतील प्राथमिक शिक्षक श्री संदीप सदाशिव निऊंगरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील डिवायझीन मर्सिज येथील कोवीड सेंटरमधील पेशंटना अंडी, फळे, मास्क, सॅनिटायझर या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला….

Read More

रेवंडी नदी पात्रातील भराव काढा

खा विनायक राऊत यांचे पाहणी दरम्यान आदेश *💫मालवण दि.०३-:* रेवंडी येथील नदी खाडी पात्रातील कांदळवणाची तोड करून मातीची भर टाकून उभारण्यात आलेले अतिक्रमण काढून न टाकल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा रेवंडी ग्रामस्थांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यां समवेत रेवंडी गावाला भेट देऊन त्या अनधिकृत भरावाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान खासदार राऊत…

Read More

नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट पाहता येणार एका क्लिकवर

वी फाॅर यू” संस्थेने बनविली नवीन आलेल्या वेबसाइट;संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी दिली माहिती *💫सावंतवाडी दि.०३-:* नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट वी फाॅर यू” संस्थेतर्फे बनविण्यात आलेल्या वेबसाइट द्वारे एका क्लिकद्वारे पाहता येणार आहे. या प्रणालीची निर्मिती “वी फाॅर यू” संस्थेचे आय टी हेड देवेंद्र हळदणकर यांनी केली असून ही प्रणाली प्रशासनाकडे विनामोबदला सुपूर्द करण्यात…

Read More

*कुब्रल येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. शासनाने गृह अलगीकरण करायला बंदी घातली आहे त्यामुळे आता गावातील ग्रामस्तरीय समिती मार्फत गावातील बंद असलेल्या शाळा आता कोविड सेंटर सुरू करुन संस्थात्मक ग्राम अलगीकरण कक्ष सुरू करायला सुरुवात केली कुंब्रल शाळा…

Read More

कणकवली मारुतीआळीतील हॉटेल व्यावसायीक गजानन नार्वेकर यांचे निधन…

*💫​कणकवली दि.०३-:* ​कणकवली शहरातील मारुतीआळीमधील हॉटेल व्यावसायीक गजानन उर्फ गजा मधुकर नार्वेकर ( ५९ ) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले . मूळ कुडाळ तालुक्यातील माणगांव – नानेलीचे गजानन नार्वेकर हे व्यवसायानिमित्त कणकवलीत स्थायीक झाले होते .कणकवली येथील भालचंद्र हॉटेलचे मालक समीर ( मुन्ना ) , भालचंद्र ( चिंटू ) यांचे ते वडील हो…

Read More
You cannot copy content of this page