रणजित आंगणे यांचे निधन

*⚡मालवण ता.०३-:* आंगणेवाडी येथील प्रसिद्ध लाईट डेकोरेटर्स रणजित अनिल आंगणे (३५ वर्ष) यांचे अल्प आजाराने दिवा- मुंबई येथे निधन झाले. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवात मंदिर परिसरात आकर्षक विधुत रोषणाई तसेच साऊंड व्यवस्था पाहण्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, काका, काकी, भाऊ असा परिवार आहे.

You cannot copy content of this page