गरजू आणि निराधार महिलेला कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबईतर्फे मदतीचा हात

१५ हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान

*⚡सावंतवाडी ता.०३-:* कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला १५ हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीमती कामत यांच्या घराची बरीच पडझड होऊन दुरावस्था झाली होती.

You cannot copy content of this page