राष्ट्रवादी काँग्रेसने केले नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांचे स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीच्यावतीन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांच स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, दर्शना बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान, आशिष कदम, शैलेश लाड, असलम खतिब, संतोष जोईल, अर्षद बेग, याकुब शेख, मयुरेश मुळीक, श्री. तेंडोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page