Headlines

Global Maharashtra Breaking News

рджреЗрд╢рд╛рддреАрд▓ рдбрд╛рдХрд╕реЗрд╡рдХрд╛рдирд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪрд╛ рджрд┐рд▓рд╛рд╕рд╛

कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसाला त्वरित नोकरीत सामावून घेणार *💫मालवण दि.०९-:* कोरोनाने ग्रामीण डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विनाविलंब त्वरित खात्यात नोकरीत सामावून घ्या, असे आदेश नवी दिल्ली येथून देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने हा एक महत्वपूर्ण आदेश दिल्याने माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जे….

Read More

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреЗ рд╡рд╛рдЧрдгреЗ рдмрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрд╕рд╛рд░рд╕рдЦреЗ…

श्वेता कोरगावकर : बांद्यात भाजपने दाखवले काळे झेंडे *💫बांदा दि.०९-:* पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री नसून बालकमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच खनिकर्म विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका धूळ खात पडून आहेत. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करत असल्याचे जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांनी सांगितले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका माघारि बोलावून घेण्यात…

Read More

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рдЖрдп рдЯреА рдЖрдп рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рдордзреАрд▓ рд░реБрдЧреНрдгрд╛рдирд╛ рдЖрд╣рд╛рд░

प्राथमिक शिक्षक भारतीचा लक्षवेधी उपक्रम;बुधवार व रविवारी पुरवीणार भोजन *💫दोडामार्ग दि.०९ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात या अगोदर अनेक समाजकामात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या “शिक्षक भारती संघटनेने” आता कोरोना काळात कोव्हिडं केअर सेंटर मध्ये अन्न वाटपाचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. दोडामार्ग तालुक्यातील आय टी आय येथील कोव्हिडं सेंटर मध्ये या संघटनेने रुणांसाठी दर बुधवार व…

Read More

рдЦрд╛рд░реЗрдкрд╛рдЯрдг рд╣рд╛рдпрд╕реНрдХреБрд▓ рдпреЗрдереЗ 10 рдмреЗрдбрдЪрд╛ рд╡рд┐рд▓рдЧрд┐рдХрд░рдг рдХрдХреНрд╖…

कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते लोकार्पण *💫कणकवली दि.०९-:* कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता खारेपाटण ग्रामपंचायत व खारेपाटण ग्रामस्थांच्यावतीने येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या इमारतीमध्ये बनविण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उदघाटन नुकतेच कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधीकारी…

Read More

рдмрд╛рдВрджрд╛ рдпреЗрдереАрд▓ рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдХрд╛рдордЧрд╛рд░ рдЦреВрди рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рддреАрд▓ рдореБрдЦреНрдп рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЬреЗрд░рдмрдВрдж…

बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कामगिरी_ *💫बांदा दि.०९-:* बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांदा येथील परप्रांतीय कामगार खून प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुसक्या बांदा आवळल्या आहेत. उल्हासनगर येथून सुखदेव नामक संशयिताला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सदर संशयित बांदा येथे सेंट्रीगचे काम करत होता. पश्चिम बंगाल येथील विश्वजित मंडल या…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╕рд░реНрд╡рд╛рдзрд┐рдХ 105 рдорд┐.рдореА. рдкрд╛рдКрд╕…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत….

Read More

рдЕрднреНрдпрд╛рд╕реВ, рдкреНрд░рддрд┐рдердпрд╢ рд╡рдХреАрд▓ рддреЗ рдЫрд╛рдк рдкрд╛рдбрдгрд╛рд░реЗ рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХ

सावंतवाडी शहराला लाभलेले भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अँड परिमल नाईक *💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित वकील म्हणून सावंतवाडी शहरातील अँड. परिमल गजानन नाईक यांच्याकडे पाहिले जाते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण सावंतवाडीत पूर्ण केल्या नंतर त्यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जाण्याचे ठरवले. पुण्यामध्ये त्यानी I.L.S. कॉलेज मध्ये LL.B चे ५ वर्षाचे शिक्षण त्यानी प्रथम…

Read More

рдкрд╛рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдбрдмрдХреНрдпрд╛рдд рдкрдбреВрди рд╕рд╣рд╛ рд╡рд░реНрд╖рд╛рдЪреНрдпрд╛ рдмрд╛рд▓рдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ

जामसांडे बौद्धवाडीतील दुर्दैवी घटना *💫देवगड दि.०८-:* सहकारी मित्रांबरोबर खेळत असताना पाण्याचा डुरक्यात पडून भावेश पिराजी कर्पे सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाला.ही घटना जामसंडे बौध्दवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनूसार, जामसंडे बौध्दवाडी येथे राहत असलेला भावेश पिराजी कर्पे(६) या मुलगा सायंकाळी ४ वाजता इतर सहकारी मित्रांसोबत खेळत होता.खेळताना धावत जाताना अचानक पाणी…

Read More

рдЖрдорджрд╛рд░ рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдиреА рдЬрдирд╛рдЪреА рдирд╛рд╣реА рддрд░ рдордирд╛рдЪреА рддрд░реА рд▓рд╛рдЬ рдмрд╛рд│рдЧрд╛рд╡реА

शिवसेना नेते संदेश पारकर यांची टीका *💫कणकवली दि.०८-:* खासदार विनायक राउत, पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक आ.दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून ६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यातील एक रुग्णवाहिका वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. मात्र आमदार नितेश राणे हि रुग्णवाहिका आपणच मंजूर केल्याचे भासवून त्याचे श्रेय…

Read More

рддрд╛рд░рдХрд░реНрд▓реА рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдЙрдкрдХреЗрдВрджреНрд░рд╛рд▓рд╛ рек рдкрд▓реНрд╕ рдСрдХреНрд╕реАрдореАрдЯрд░ рдкреНрд░рджрд╛рди

*💫मालवण दि.०८-:* ग्रामस्तरावर दिवसेंदिवस कोविड संक्रमण वाढताना दिसत आहे. तारकर्ली गावातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी तारकर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. हे कार्य करत असताना कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणून दर्यावर्दी कला-क्रिडा मंडळाने तारकर्ली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ४ पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी काही प्रमाणात कमी…

Read More
You cannot copy content of this page