Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 340 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 33 हजार 981 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 340 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही शाहू महाराजांची दूरदृष्टी

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानात डॉ.सतिश कदम यांचे प्रतिपादन *💫कणकवली दि.२७-:* आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही धोरणे महत्वाची ठरली.कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात प्लेगची साथ आली असता आरोग्यसेवेत पुढाकार घेतला आणि आधुनिक काळाप्रमाणे विलगीकरण, तसेच गावोगावी आरोग्य तपासणी पथकांची स्थापना केली कल्याणकारी सामाजिक धोरणे राबविणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

Read More

फोंडाघाट पोलिस चेक पोस्टला अजित नाडकर्णी यांच्याकडून दोन फॅन भेट

*💫वैभववाडी दि.२७-:* कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस विभाग आणि आरोग्य विभाग,शिक्षण विभागातील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना योध्याची भूमिका काटेकोरपणे पार पाडीत आहेत. मात्र सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. फोंडाघाट प्रवेशद्वारावरील चेकपोस्टवर पोलीस विभाग पत्र्याच्या चौकोनी बांधकामामध्ये तर प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी प्लॅस्टिक कागद चौफेर बांधलेल्या आणि पंचायत समितीकडून डोक्यावर फॅब्रिकेशन चे…

Read More

कणकवलीतील सेवानिवृत्त प.स.अधीक्षक वाय. पी. राणे यांचे निधन

*💫कणकवली दि.२७-:* पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक यशवंत पांडुरंग उर्फ वाय. पी. राणे (75) यांचे शनिवारी रात्री 9 वा. च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने कणकवली येथील निवासस्थानी निधन झाले. मूळ साकेडी – बोरीचीवाडी येथील असलेले वाय. पी. राणे हे गेली अनेक वर्षे कणकवली नाथ पै नगर येथे वास्तव्यास होते.त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले….

Read More

जिल्ह्यात उद्या ४४ वर्षाखालील पहिला व दूसरा डोस लसिकरण

डीईओ प्रजीत नायर यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर एकूण 7 हजार 780 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा…

Read More

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाने केलेले आंदोलन हे जनहितासाठीच

भाजपच्या सावंतवाडी मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा टोला *💫सावंतवाडी दि.२७-:* आमच्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी ओबीसो आरक्षण मिळावे म्हणून कोरोनाला न घाबरता जीव धोक्यात घालून भाजप पक्षान केलेलं आंदोलन हे जनहितासाठी केलेलं आंदोलन आहे, असे मत भाजपच्या सावंतवाडी मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केलं मडगावकर म्हणाल्या, भाजप पक्षाने काल कुडाळ येथे केलेल्या आंदोलनावरून सोशल मीडियावर…

Read More

आचरा पारवाडी प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन

आचरा पारवाडी ग्रामस्थांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे इशारा *💫मालवण दि.२७-:* आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद होण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली नाही. तसेच प्रशासनातील काही अधिकारी या प्रकल्प मालकाशी हितसंबंध ठेवून आहेत की काय अशी दाट शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली असल्याने प्रशासनाबद्दद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खाडीतील या प्रकल्पामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने…

Read More

भारत माता की जय संघटनेने केली गटार सफाई

दोडामार्ग वर्धापनदिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम *💫दोडामार्ग दि.२७ सुमित दळवी-:* दोडामार्ग शहरात बांधकाम विभागाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. रस्ते व गटाराच्या बाबतीत बांधकाम विभाग पुर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असताना दिसत आहे.बांधकाम विभाग आँफीस पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरील गटारांची साफसफाई आज दोडामार्ग वर्धापनदिनाच औचित्य साधून भारत माता की जय संघटनेच्या वतीने…

Read More

मनसेच्यावतीने माजगाव कुंभारवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियमची फवारणी

*शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून फवारणी *💫सावंतवाडी दि.२७-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्यावतीने माजगाव कुंभारवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियमची फवारणी करण्यात आली मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम यांच्या सहकार्याने मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले कुंभारवाडा येथे करोना रुग्ण आढळत…

Read More

सावंतवाडी डेपोतून उद्यापासुन लांब पल्ल्याच्या व स्थानिक एसटी फेऱ्या सुरु

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी आगार मधून दिनांक २८ जुन २०२१ पासून लांब पल्ल्यांच्या आणि सावंतवाडीतील जवळच्या एस. टी. बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या सावंतवाडी ते पुणे (आंबोली मार्गे ) सकाळी ७:१५ वाजता, सावंतवाडी ते तुळजापूर (आंबोली मार्गे) सकाळी ९ वाजता, सावंतवाडी ते पुणे निगडी ( शिवशाही)…

Read More
You cannot copy content of this page