कॅम्प कॉर्नर येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन
*⚡वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला-कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्यावतीने दि. ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच १४ ऑक्टोबर रोजी श्रीसत्यनारायण महापूजा तर १५ ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात दुर्गामातेचे विसर्जन केले जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम,…
