Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ३४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३६ हजार ९९० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

“तो” अपघात घडवीणारा खड्डा बुजविला

शिवप्रेमी सिंधूदुर्गचा उपक्रम; पिंगुळी रेल्वेब्रीज जवळील खड्डा *💫कुडाळ दि.०४-:* आज शिवप्रेमी सिंधुदुर्ग तर्फे कुडाळ पिंगुळी येथील रेल्वे ब्रिज येथे खड्डे भरो मोहीम राबविण्यात आली ह्या खड्ड्यांने किती तरी जणांचा बळी घेतला आणि या पुढे कित्येक जणांचा घेतला असता या वर सामाजिक बांधकाम विभाग लक्ष् देत नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आज शिवप्रेमी सिंधुदुर्ग कडून ही…

Read More

निकृष्ट धान्य दाखविण्यामागे कोणतेही राजकारण नाही : मोहन गवस

*💫बांदा दि.०४-:* मडुरा रास्त भाव धान्य दुकानातून वितरीत केलेल्या धान्यात रेती व कचरा आढळून आला होता. कोरोना काळात मिळत असलेले धान्य प्रशासनाने चांगल्या दर्जाचे द्यावे, कोणत्याही ग्राहकाला निकृष्ट धान्य वितरित करू नये यासाठी आपण तहसीलदारांचे लक्ष वेधले होते. यापाठीमागे कोणतेही राजकारण किंवा कोणावरही आरोप केलेले नसून सर्वांनी धान्य तपासूनच घ्यावे, असे आवाहन मडुऱ्यातील मोहन गवस…

Read More

पावशी उपआरोग्यकेंद्राला वैद्यकीय उपकरणे प्रदान

माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे व मित्रमंडळाचा उपक्रम *💫कुडाळ दि.०४-:* पावशी उपकेंद्रात पावशी गावचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्प्या तवटे आणि त्यांची मित्रमंडळी यांच्या माध्यमातून 4 ऑक्सिमिटर आणि 4 थर्मामिटर तसेच मोठ्या प्रमाणात मेडिसिन उपलब्द करून देण्यात आले. कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर ,यांच्या हस्ते मान मोहन सावंत माजी पंचायत समिती सभापती,दादा साईल…

Read More

तळेरेचे सुपुत्र ऑक्सिमॅन विशाल कडणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

स्वखर्चाने १०० हुन अधिक कोव्हीड रुग्णांचे प्राण वाचविले; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मान *💫कणकवली दि.०४-:* जिल्ह्यातील तळेरे गावचे सुपुत्र मुंबई स्थित भांडुपमधील तरुण युवक विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहे. स्वतःचे उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे फुंकून त्यांनी कोव्हीड रुग्नांसाठी मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरचे वाटप केले. गेल्या…

Read More

सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिन नगरपालिकेत साजरा

नगराध्यक्ष संजू परब यांची उपस्थिती *💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य आणि क्रीडा सभापती युवा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस आज नगरपालिकेत नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, महेश…

Read More

कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस

*💫कुडाळ दि.०४-:* गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात मुसळधार बरसत झोडपून काढले. गेले तासभर पाऊस जोरात कोसळत आहे. पिंगुळी, कुडाळ बाजार परिसर, एमआयडीसी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. सकाळी १०.३० वाजल्यापासून पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. अजूनही पाऊस कोसळत आहे.

Read More

45 वर्षावरील वयोगातील लसीकरण सत्र

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 वर्षेावरील वयोगटातील नागरिकांचे कोवॅक्सीन लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दि. 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 7 हजार 680 लसी उपल्बध असणार आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षा खालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी…

Read More

डॉ शामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदीन सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ले भाजपाचे आयोजन:६ जुलै पर्यंत कार्यक्रम *💫वेंगुर्ले दि.०४-:* जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत स्मृतिदिन सप्ताहा चे आयोजन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आले.आज ३ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र परीसरात वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी वृक्षारोपणाबाबत…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.2130 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.51 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 57.9700, अरुणा – 32.7639, कोर्ले- सातंडी – 25.0930. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.6482, ओटाव –…

Read More
You cannot copy content of this page