महाविद्यालय पुढे नेण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत :डॉ.संजय जगताप
*⚡कणकवली ता.१५-:* “शासन व विद्यापीठासोबत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी या सर्वांनी संयुक्त प्रयत्न केले तरच महाविद्यालय पुढे जावू शकते. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे, भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास शासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी मदत करेल” असे उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेलचे विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी…
