डिझेल दरवाढीमुळे त्रस्त मच्छीमारांना शासनाने न्याय द्यावा- मेघनाद धुरी
*⚡मालवण ता.२५-:* डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे मच्छीमारांना व्यवसाय करणे मुश्किल बनले असून मासेमारी व्यवसाय कोलमडला आहे. डिझेल दरवाढीचा मच्छीमारांच्या दृष्टीने कोणताही विचार झालेला असून राज्य व केंद्रसरकरचा मासेमारी व्यवसायावर दुर्लक्ष झालेला आहे. मासेमारी व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे शासनाने मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी पत्रकारांशी…
