Global Maharashtra Breaking News

कासार्डे येथे उद्या शोकसभेचे आयोजन

*💫कणकवली दि.१७-:* सुप्रसिध्द गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या अकाली निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. कासार्डे येथील सिंधुभूमी कला अकादमी व मा. आमदार प्रमोद जठार मित्र परिवाराच्यावतीने रविवारी सकाळी 10 वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात ही सभा होणार आहे.  सिंधुदुर्गचे सुपुत्र, जेष्ठ गझलकार, पत्रकार, कवी, अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र टाईम्सचे…

Read More

चतुर्थीला येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस क्वारंटाईन ठेवा

मंगेश तळवणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *💫सावंतवाडी दि.१७-:* गणेश चतुर्थीचा सण आता जवळ येत असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात येणार आहेत. त्यांच्यासाठी मुंबईतच विशेष बाब म्हणून लसीकरण करुन, गावात आल्यानंतर किमान १० दिवस शाळेत किंवा सार्वजनिक इमारतीत क्वॉरंटाईन करुन त्यांना घरी प्रवेश द्यावा. अशी मागणी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी…

Read More

शेर्पे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल ;रोहित कुडाळकर प्रथम

*💫कणकवली दि.१७-:* कणकवली तालुक्यातील शेर्पे माध्यमिक विद्यालय शेर्पे या हायस्कुलच्या इयत्ता १० वीच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यर्थ्यांचा अंतिम निकाल हा १००% लागला असून शाळेचा विद्यार्थी रोहीत प्रकाश कुडाळकर याने८०.८०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता १० वी चा रिझल्ट शुक्रवारी जाहीर केला यामध्ये…

Read More

बांधकामासाठीचे त्रिशंकु दगड नवाबाग किनारी भागात टाकल्याने मच्छिमारीस अडथळा

रापण संघातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दगड हटविण्याची केली मागणी *💫वेंगुर्ले दि.१७-:* मच्छिमारांच्या मागणीनुसार मांडवी खाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा ( ब्रेक वाॅटर ) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकु आकाराचे दगड हे नवाबाग किनारी भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारिक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिकी मच्छिमारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे . त्यामुळे…

Read More

गझलकार कै.मधुसूदन नानिवडेकर याच्या आठवणींना कणकवली पत्रकार संघाने दिला उजाळा

*💫कणकवली दि.१७-:* जेष्ठ गझलकार, कवी व पत्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानिवडे गावचे सुपुत्र कै. मधुसूदन नानिवडेकर याच्या निधनाबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने कणकवली येथे शोकसभा आयोजित केली होती. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देऊन पत्रकार संघाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी कै. नानिवडेकर याच्या…

Read More

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचा 100 टक्के निकाल

जगन्नाथ प्रथम तर आकाश घाडीगांवकर द्वितीय *💫कणकवली दि.१७-:* राज्यात कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गतवर्षी शाळा नियमित सुरू होऊ शकल्या नाहीत.अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षण घेतले असून नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला असून या प्रशालेतील 28 विद्यार्थ्यांपैकी 10विद्यार्थी विशेष प्राविण्य…

Read More

भाजपातर्फे शुभांगी क्लिनिकला ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर

जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी केले प्रदान *💫सावंतवाडी दि.१७-:* भाजपतर्फे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते शुभांगी क्लिनिकच्या डॉ. भक्ती कांडरकर व डॉ. भालचंद्र कांडरकर यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आला आहे. कोरोना काळात प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांचा यात सिंहाचा वाटा आहे. ते प्रत्येक रुग्णांची अगदी प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. येथील शुभांगी क्लिनिकच्या…

Read More

श्री माऊली विद्या मंदिर रेडी मधून समिधा राणे ८६.८० टक्के गुणांसह प्रथम

*💫वेंगुर्ले दि.१७-:* श्री माऊली विद्या मंदिर रेडी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून समिधा रावजी राणे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.माध्यमिक शालांत परीक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत प्रथमच मूल्यमापन कार्यपद्धतीवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. श्री माऊली विद्या मंदिर रेडी या प्रशालेत तून ३१ विद्यार्थी…

Read More

भुईबांवडा घाटात दरड कोसळली

एकेरी वाहतूक सुरु;बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल *💫वैभववाडी दि.१७-:* तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी पहाटे जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून १ कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शनिवारी पहाटे तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात…

Read More

वैभववाडीत उद्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर

पत्रकार संघ व डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलचा उपक्रम वैभववाडी/ प्रतिनिधी वैभववाडी तालुका पत्रकार संघ आणि वालावलकर रुग्णालय डेरवण तालुका चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 18 जुलै 2021रोजी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील पिवळे व केशरी कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तालुका…

Read More
You cannot copy content of this page