जिओ केबल खोदाईमुळे नागरिकांना त्रास

नगरसेवक अँड. परिमल नाईक यांचा घरचा आहेर

*⚡सावंतवाडी ता.२७-:* शहरात सद्या जीओ केबल चे काम जोरदार सुरू असून, रस्त्यावर खोदकाम करत असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनधारकांसह पादचाऱ्यांना होत असून, चालणे देखील मुश्कील झाले आहे. अशा शब्दात अँड परिमल नाईक यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला आहे. आगामी काळात दिवाळी, नाताळ सारखे सण येत असून, त्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page