मडूरेत रेल्वेखाली वृद्धेची आत्महत्या
बांदा : प्रतिनिधी मडूरा – देऊळवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गावडे (७५) या वृद्ध महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मडूरा रेल्वे स्टेशन नजीक तीने आपली जीवनयात्रा संपविली. याबाबतची खबर मुलगा लक्ष्मण गावडे याने बांदा पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार रुक्मिणी गावडे या सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत घरात होत्या. तीचे मुलगा लक्ष्मण बरोबर बोलणेही झाले…
