आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून शहरातील ४७ कामांना मंजुरी
शिवसेना प्रवक्ता नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०२-:* विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान जिल्हास्तरीय आणि त्यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी शहरातील एकंदर ४१ अधिक ६ अशा ४७ कामांना मंजुरी मिळून सदर कामांची वर्क ऑर्डर प्राप्त झालेली आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ता आणि नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली. नाले बांधकाम, रस्ता डांबरीकरण,…
