सेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

काय बोलणार ? याकडे लक्ष

*⚡सावंतवाडी ता.०२-:* शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार असून, या पत्रकार परिषदेतून त्या नेमक्या कोणावर बाण मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या असून, त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

You cannot copy content of this page