स्वच्छता पंधरावडा व कारगिल विजय दिन साजरा
*ð«कणकवली दि.२७-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या संयुक्त विदयमाने 15 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण सभागृह, कणकवली येथे स्वच्छता जनजागृती बाबत प्रतिज्ञा व वृक्षारोपण महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात…
