दोन ते तीन हप्प्यांत विज बिल भरण्यासाठी परवानगी द्या
रज्जाक बटवाले यांची मागणी;भरमसाट बिलामुळे नागरिक हैराण *ð«कणकवली दि२७-:* नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे विज बिल भरमसाट आल्याने अक्षरशः शॉक बसायची वेळ आली आहे. त्यामुळे दोन ते तीन हप्प्यांत विज बिल भरायची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी नांदगाव येथील विज वितरण अभियंता श्री. पंडित यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली…
