Headlines

Global Maharashtra Breaking News

गाळेलमध्ये सावंतवाडी नगर पालिकेने पुरविले टँकरने पिण्याचे पाणी

दरड कोसळल्याने गढूळ झालेय पाणी *⚡बांदा दि.२९-:* बांदा गाळेल गावातील दरड कोसळल्याने येथील पिण्याचे पाणी गढूळ झाल्याने आज सावंतवाडी नगरपालिकेने टँकरद्वारे पिण्याचे पाणी येथील सर्व नागरिकांना देण्यात आले. बांदा गाळेल येथे आठवड्या भरापूर्वी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या गाळेल भागातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. भूस्खलनामुळे या भागातील पिण्याचे पाणी…

Read More

जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पडली पार

४२ विनंती, ८ प्रशासकीय बदल्यांचा समावेश राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गुरुवारी प्रशासकीय व विनंती बदली समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी ४२ विनंती व ८ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. राज्य…

Read More

मळगाव येथे रेल्वे धडकेत मृत झालेला युवक वैभववाडीतील

आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय *⚡सावंतवाडी दि.२९-:* मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पडवण्यात यश आले असून, वैभव शिंदे (२५) रा. वैभववाडी असे त्या युवकाचे नाव आहे. त्या युवकाने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांमुळे त्याच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटविली आहे.

Read More

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती

लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला कोकणवासिय फसले:परशुराम उपरकर *⚡कणकवली दि.२९-:* पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल त्यावेळच्या लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला फसून कोकणवासियांनी अमान्य केला. त्यामुळेच या भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ कोकणाला बसली. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडून आल्या. पाच वर्षांपूर्वी माळीण गाव असाच भूस्खलनाने पूर्णपणे डोंगराखाली गाडला गेला होता. यावर्षीही रायगडमध्ये अशाच भूस्खलनाच्या घटना…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघा संशयितांची जामीनवर मुक्तता

*⚡कणकवली दि.२९-:* फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले. सदरची घटना ३० जून २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ या काळात घडली आहे . फेसबुकवरील ओळखीनंतर संशयितांनी मुलीला आपल्या घरी…

Read More

बांदा-इन्सुलीत ‘लाईफ जॅकेट’चे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मदत : जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार *⚡बांदा दि२९-:* कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील लोकांनी जीव धोक्यात घालत अनेकांचे जीव वाचवले. याची तातडीने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बांदा,…

Read More

मडुरा पुलाचा निर्णय उद्या ठरणार

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आश्वासनाकडे मडुरा दशक्रोशीचे लक्ष;सकारात्मक निर्णय न झाल्यास स्वातंत्रदिनी उपोषण-:सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा *⚡बांदा दि.२९-:* मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण छेडण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नैसर्गिक आपत्कालीनमधून पुलासाठी निधी देणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे छेडण्यात आलेले उपोषण…

Read More

शेर्ले-निगुडे रस्त्यावरील मोरीपुलावर भगदाड

*⚡बांदा दि.२९-:* शेर्ले-निगुडे रस्त्यावर शेर्ले येथे मोरीवरील पुलावर भगदाड पडल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. याबाबतची माहिती शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी बांधकाम विभागाला दिली आहे. शेर्ले-निगुडे रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. आज सकाळी रस्त्यावरील मोरीच्या पुलावर अचानक भलेमोठे भगदाड पडले. रात्रीच्या वेळी प्रवास करताना याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १० रुग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी तालुक्यात आज १० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा परिसरात एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात माडखोल १, कवठणी ३, इन्सुली २, निरवडे १, वेरले १, सांगेली १ असे रुग्ण…

Read More

सलग पाचव्या वर्षी सैनिक जवानांना पाठविल्या राख्या

भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची भावनिक उपक्रम;यावर्षी पाठविल्या साडे दहा हजार राख्या मालवण दि प्रतिनिधी बंधुप्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या रक्षाबंधन’ या पवित्र सणाच्या निमित्ताने देश रक्षणाचे महान कार्य करणाऱ्या भारतीय सैनिकांना स्वत:च्या हाताने राख्या बनवून पाठविण्याचा अनोखा उपक्रम भंडारी ए.सो.कनिष्ठ महाविद्यालय, मालवण मधील विद्यार्थिनींनी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही राबविला आहे. जवानांना राख्या पाठविण्याचे यावर्षी पाच वर्षे असून…

Read More
You cannot copy content of this page