*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:* भारत भर जनजागृती व लोकापर्यंत पोहोचण्याचे अभियान (Pan India Legal Awareness Outreach Campaign 2 Octomber to 14 November 2021 and Celebration of Legal Service Wee) चा समारोप कार्यक्रम सर्वेाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती, कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व इतर मान्यवरच्या उपस्थितीत प्लीनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 14 नोव्हेबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. होणार असून त्याचे युट्युबवर https://youtu.be/qDEpYLr3jK4 प्रसारण होणार आहे. अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.
भारत भर जनजागृती अभियानाचा समारोप 14 नोव्हेंबरला
