Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी विशेष योग शिबिर” संपन्न…

⚡बांदा ता.१२-: “नियमित योगाभ्यास हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून मन:शांती, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि विविध योगासने यांच्या माध्यमातून आपण निरोगी जीवनशैली अंगीकारू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने किमान काही वेळ योगासाठी द्यावा,” असे आवाहन फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी सावंतवाडी येथे केले.कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे…

Read Full News

सावंतवाडी शिक्षक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी गोविंद शेर्लेकर, सचिवपदी उत्तम पाटील.. ⚡बांदा ता.१३-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सावंतवाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन मंगिरीष हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमास सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, राज्य महासचिव राजन कोरगावकर, नपा-मनपा प्रमुख सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस…

Read Full News

आवर्तना’त रंगला रघुकुल स्वरविहारचा १३ वा वर्धापन दिन…

रागदारीवर आधारित रचनांनी रसिकांवर स्वराभिषेक :वर्धापन दिन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती.. कुडाळ : एखाद्या शहराला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होत जातो, तेव्हा त्या शहराची वेगळी ओळख निर्माण होते. त्या शहरातील नागरिकही कला अंगाने समृद्ध होत जातात. अश्याच सावंतवाडी शहरातील शास्रोक्त अर्थात शास्त्रीय संगीताचे उत्तम धडे देणाऱ्या “रघुकुल स्वरविहार” संस्थेला ११ एप्रिल २०२६ रोजी १३वर्षे पूर्ण झाली….

Read Full News

मळगाव तेलकाटावाडी येथील दोन दिवसीय तेलकाटा उत्सव उत्साहात संपन्न…

संगीत स्वरसंध्या, बालनाट्य व ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाची पर्वणी:सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाचे आयोजन.. सावंतवाडी : मळगाव तेलकाटावाडी येथे सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय ‘तेलकाटा उत्सव’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या उत्सवात संगीत स्वरसंध्या, सामाजिक संदेश देणारे बालनाट्य तसेच पौराणिक ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाची रंगतदार…

Read Full News

न्हावेली गावातील जीर्ण वीज खांब बदलण्याची उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची महावितरणकडे मागणी…

सावंतवाडी : न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत लाईनवरील सुमारे १० ते १२ खांब जीर्ण व धोकादायक स्थितीत असल्याने ते तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे. हे खांब शेतजमिनीत उभे असून पावसाळ्यात पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता…

Read Full News

कणकवलीत महाराणा प्रताप पुतळ्यास मराठा समाजातर्फे अभिवादन…

⚡कणकवली ता.१३-:शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याससोमवारी सकल मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मराठा समाजबांधवानी भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई परब, सचिव महेंद्र सांब्रेकर, पं.स. सदस्य बबलू सावंत, शेखर राणे, बच्चू प्रभूगावकर, सुशील सावंत,तेजस राणे,गजू राणे, अन्या बाईत आदी उपस्थित…

Read Full News

प्रभाग ६ मधील खड्डे नगरसेवकांच्या पुढाकाराने बुजवले…

⚡सावंतवाडी ता.१३-: शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्तीसाठी मुख्य रस्ते खोदलेले खड्डे पाणी पुरवठा विभागाचे श्री.संजय पोईपकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही बुजवले जात नसल्याने नगरसेवक श्री.देव्या सुर्याजी यांनी स्वतः पुढाकार घेत हे खड्डे सिमेंट कॉक्रीटने बुजवून घेतलेत. नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले, पाणी पुरवठा विभागाकडे व पाणी पुरवठा सभापती यांना याबाबत वारंवार तक्रार…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या…

Read Full News

कारीवडे येथे मध्यरात्री भीषण अपघात…

युवक गंभीर जखमी”सामाजिक बांधिलकीकडून तात्काळ मदत.. ⚡सावंतवाडी, ता.१३-: कारीवडे येथील गोठण देवस्थान परिसरात काल मध्यरात्री सुमारास भीषण अपघात घडला असून संतोष गुळदवेकर (वय 23) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुळदवेकर हा एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजविण्याचे काम करतो. काल रात्री नाटक संपल्यानंतर तो माडखोल येथील आपल्या घरी मोटरसायकलने जात असताना त्याला अचानक…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, लाईट व स्वच्छतेच्या समस्या तात्काळ सोडवणार…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले: उपजिल्हा रुग्णालयात भेट देत समस्या घेतल्या जाणून.. ⚡सावंतवाडी ता.१३-: उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, लाईट, परिसर सफाईसह अन्य नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्या तात्काळ दुर केल्या जातील, अशी माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय मोठा असून त्यावर पालकमंत्री नितेश राणेंशी बोलून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. आज नगराध्यक्षांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page