नांदरुखच्या गिरोबाचा २१ नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव
*⚡कणकवली ता.१७-:* मालवणसह एकूण सात गावांची मुळ ग्रामदैवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवार २१ नोव्हेंबरला होणार आहे. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना नांदरुख गावात मुख्य बाजारपेठ वसविली होती. या गावातून घोडेस्वारी करीत त्यांनी मालवण गाठले होते. त्यावेळी मालवण शहर नगरपालिकेसह कुंभारमाठ,…
