Headlines

Global Maharashtra Breaking News

जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-:* महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापीत सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, नगर परिषद मालवण, दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविक अभियानअंतर्गत जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 38 जणांनी लाभ घेतला. जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिजाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष माधवी तिरोडकर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक,…

Read More

रस्त्याचा अंदाज न आल्याने इनोव्हा गाडी कलंटली गटारात…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* रस्त्याचा अंदाज न आल्याने सावंतवाडी येथे मोती तलावाकाठी कंटक पाणंद येथे इनोव्हा कार गटारात कलंटली असून, या अपघात कोणीही जख्मी झाली नसून, गाडीचे किरकोळ नुकसान झाले.

Read More

भाजपचे नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा दावा; येणाऱ्या काही दिवसात करणार प्रवेश *⚡सावंतवाडी ता.२५ विनय वाडकर-:* आगामी काळात सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक लागली असून, भाजप मधील अनेक नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, येणाऱ्या काही दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

Read More

शहरातील स्वच्छता मोहीम सत्ताधाऱ्यांचा दिखाऊपणा…

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरात राबवण्यात येणारी स्वच्छता मोहीम हा सत्तधाऱ्यांचा दिखाऊपणा असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. मुख्य रस्ते सोडले तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर स्वच्छता नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. असा देखील आरोप त्यानी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शहराध्यक्ष…

Read More

सेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर

स्वच्छता जनजागृती रॅली कार्यक्रमात नगराध्यक्ष संजू परब यांचे प्रवेशाचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरात आज प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली असून, या रॅलीत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांना…

Read More

राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापूरकर यांचे आबिद नाईक यांनी केले स्वागत…

*⚡कणकवली ता.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापुरकर हे आज आढावा बैठकीसाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी संघटना वाढीबाबत चर्चा केली. त्यावेळी आबिद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दिलीप वर्णे, बाबू वळंजू, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर आदी…

Read More

बचतगटातील सुमारे ११० महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम…

मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला झाडीझुडूपानी वेढल्याची माहिती मिळाल्यानंतर मालवण शहरातील विविध बचतगटातील सुमारे ११० महिलांनी आज किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवून झाडीझुडूपे तोडून आणि प्लॅस्टीक कचरा गोळा करून समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला. दरम्यान , या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दिपक पाटकर यांनी…

Read More

लोककला महोत्सवाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम…

मालवण दि प्रतिनिधी कोकणला संस्कृती व लोककलांचा मोठा वारसा लाभला आहे. येथील लोककला पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत. या दृष्टीने मालवण पंचायत समितीने आयोजित केलेल्या लोककला महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी मालवण पंचायत समिती जे काम करतेय ते काम पालकमंत्री, आमदार खासदार करत नाहीत. नुसते राणे काय करतात हे बघण्याच्या पलीकडे मालवण…

Read More

उपक्रमशील शिक्षक महादेव असरोंडकर राज्यस्तरीय “शिक्षण रत्न” पुरस्काराने सन्मानित

*⚡मालवण ता.२४-:* नागपूर येथील मदत सामाजिक संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार” मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठणचे उपक्रमशिल पदवीधर शिक्षक श्री.महादेव आप्पा असरोंडकर यांना जाहीर झाला आहे. श्री.असरोंडकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन कोणत्याही प्रस्तावाशिवाय त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर…

Read More

मच्छीमार महिलांसाठी दांडी आवार येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

*⚡मालवण ता.२४-:* विकास अध्ययन केंद्र मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दांडी आवार मत्स्य प्रशिक्षण केंद्र याठिकाणी मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मच्छीमार महिलांना पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड आदी शासकीय योजनांची माहिती दिली…

Read More
You cannot copy content of this page