Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण भंडारी बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर

निवडणूक झाली बिनविरोध;उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर *⚡मालवण ता.२६-:* मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर तर उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच २५ वर्षे संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. सन २०२१ ते २०२६ या काळासाठी ही निवड झाली आहे. मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक…

Read More

मारहाण प्रकरणी १२ जणांची जामिनावर मुक्तता

*⚡सावंतवाडी ता.२६-:* अपघातानंतर झालेल्या वादात मारहाण केल्याच्या रागातून माडखोल-डुंगेवाडी येथील तिघांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कारिवडे-भैरववाडी येथील १२ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी साडेसात हजाराच्या जामिनावर सुटका केली आहे. याकामी अँड. परिमल नाईक यांनी काम पाहिले.

Read More

सेवा सुधारा अन्यथा आंदोलन उभारणार

कलमठ विज प्रश्नी संदिप मेस्त्री यांनी घेतली कार्यकारी अभिययंत्यांची भेट *⚡कणकवली ता.२६-:* कलमठ गावातील वारंवार खडित होणारा विजपूरवठा, वायरमन, विभाग अभियंता ग्राहकांचे फोन न उचलणे, नादुरुस्त ट्रांसफार्मर यावर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याशी भाजपा युवामोर्चा सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी चर्चा केली.सेवा सुधारा अन्यथा मोठ आंदोलन करण्याचा इशारा देतानाच नवीन ट्रांसफार्मर व जळलेल्या घरगुती उपकरणांचे पंचनामे…

Read More

भाजपाचे योगेश महाले यांनी बांधले “शिवबंधन”

कसई – दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय मोहिते, उल्हास रेडकर झाले सेनावासी *⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* कसई – दोडामार्गची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईगचा खेळ रंगताना दिसत आहे. यात भाजपा माजी शहरप्रमुख तथा शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव…

Read More

चौके येथे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

*⚡मालवण ता.२६-:* चौके येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी निलेश चौकेकर यांच्या वतीने महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ३० नोव्हेंबर रोजी ३ वाजता चौके येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम- सोन्याची नथ, द्वितीय चांदीची पैंजण, तृतीय – चांदीचे नाणे अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर पाच उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना…

Read More

मालवणात २८ रोजी आंबा व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा

*⚡मालवण ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे आंबा व्यावसायिक शेतकऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन मेळावा रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक १० ते सायंकाळी ४ या वेळेत मालवण वायरी येथील आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात मार्गदर्शक श्री.विद्याधर जोशी, (देवगड- प्रगतिशील शेतकरी), श्री.देवेंद्र डांगे व श्री.मधुकर हेगडे…

Read More

बांद्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप बांदेकर इच्छुक

*⚡बांदा ता.२६-:* बांदा ग्रामपंचायत येथे प्रभाग क्रमांक 4 मध्ये एका जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून, त्या निवणुकीस उभे राहण्यासाठी भाजपमधून भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप बांदेकर हे इच्छुक असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांनी संधी दिल्यास आपण त्या भागातून निवडणूक लढवून आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निश्चितच विजय संपादन करू…

Read More

कणकवलीत १ लाख १९ हजार रुपयांची दारू जप्त

एलसीबी पथकाकडून धडक कारवाई; गुन्हा दाखल *⚡कणकवली ता.२६-:* कणकवली-ओसरगाव तलावाजवळ बोलेरो गाडीतून गोवा बनावटीची दारू करत असल्या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने काल रात्री उशिरा धडक कारवाई करत गजानन रावजी जाधव (42 त्रिंबक -बौद्धवाडी, मालवण, सध्या राहणार नाडकर्णीनगर कलमठ – कणकवली) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा…

Read More

मळगाव येथील ‘त्या’ पुलाची दुरवस्था

भगदाडांमुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक;दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी *⚡सावंतवाडी ता.२६-:* मळगाव येथील श्री रवळनाथ मंदिरच्या मागील बाजूने वाहणाऱ्या ओहोळावरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या भगडादांमुळे सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने ग्रामस्थ्यांची गैरसोय होत आहे. या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्याची गरज असून ग्रामपंचायतीने याची त्वरित…

Read More

सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-:* संविधान दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी संविधानाचे महत्व विशद केले. दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्वांना राज्य घटनेची माहिती सांगितली. यावेळी सामाजिक न्याय भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page