Global Maharashtra Breaking News

असंघटित क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान न दिल्यास आंदोलन

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत ठराव मंजूर:हरी चव्हाण *⚡मालवण ता.१४-:* गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज, कामगार वर्ग संघर्ष करतो आहे. संघटित / असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक कामगार हाताला काम मिळत नसल्याने आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरेलु कामगार, रिक्षा, टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक अशा प्रकारे बारा बलुतेदार…

Read More

वाघेरी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ १५ रोजी उपोषणास बसणार

*⚡कणकवली ता.१४-:* वाघेरी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ १५ऑगस्ट २०२१रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.सिंधुदुर्ग यांच्या दालनासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन ग्रामपंचायत उपसरपंच अनुजा राणे,ग्रामपंचायत सदस्य मंगेश नेवगे,तुकाराम गुरव,प्रकाश वाघेरकर, गीतांजली गुरव व ग्रामस्थ सिद्धेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. वाघेरी गावातील वाढते भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या भ्रष्टाचार यामध्ये चौकशीअंती…

Read More

किरण सामंत यांच्यावर टीका करणारे नितेश राणे हेच कोकणाच्या राजकारणातील दाऊद इब्राहिम

शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आरोप; पारंपरिक मच्छिमारांचे नेतृत्व शिवसेनेच केले *⚡कणकवली ता.१४-:* किरण सामंत हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे रोड कॉन्ट्रेक्टर आहेत . त्यांचे वडील आर .डी. सामंत हे सुद्धा रोड कॉन्ट्रेक्टर आहेत . त्यामुळे सामंत कुटुंबीयांनी कुणाच्या गाड्या शोरुम जाळले नाहीत , हॉटेल फोडली नाहीत , टोलनाके फोडले नाहीत किंवा खंडणीही…

Read More

चिपळूण महापुरात मदत करणाऱ्या विघ्नहर्ता ग्रुपचा उद्या सत्कार

भगीरथ प्रतिष्ठाणचे आयोजन मालवण दि प्रतिनिधी चिपळूण येथील महापुराच्यावेळी पूरग्रस्तांना स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात सहभागी होणाऱ्या मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपच्या कार्याची दखल घेऊन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने या ग्रुपचे संचालक दामू तोडणकर, सचिन गोवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ह्रदय सत्कार रविवार दि १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवणच्या स .का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात…

Read More

अखंड श्रमिक मुक्तीवेधतर्फे 16 ऑगस्ट रोजी निर्धार मेळावा

जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन *⚡कणकवली ता.१४-:* अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोमवार 16 ऑगस्ट रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिसेकामते येथील शैला कदम यांच्या निवसासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. अशी माहिती अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी…

Read More

सावंतवाडीत मोहरमला शांततेत प्रारंभ

सर्व धर्मवासीय घेतात दर्शन;हिदायतुल्ला खान यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.१४-:* सर्व धर्म समभाव व एकजूट दाखवणारा सण म्हणजे मोहरम असून, या सणांची सावंतवाडी शहरात शांततेत सुरुवात झाली आहे. शहरात एकूण ७ ठिकाणी मोहरम सण साजरा केला जातो. १० दिवस चालणाऱ्या या सणाच्या कालावधीत शहरासह तालुक्यातील सर्व धर्माचे नागरिक दर्शनासाठी येतात. अशी माहिती हिदायतुल्ला खान यांनी दिली…

Read More

स का पाटील महाविद्यालयाला आकर्षक कचराकुंडी प्रदान

मालवण रोटरी क्लबचा उपक्रम *⚡मालवण ता.१४-:* रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला आकर्षक कचराकुंडी देणगी म्हणून देण्यात आली. मालवण येथील डॉ. लिमये हॉस्पिटलच्या वतीने ही देणगी पुरस्कृत करण्यात आली आहे. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रोटेरियन उमेश सांगोडकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते या कचराकुंडीचे उद्घाटन करण्यात आले….

Read More

तळाशील गावात ५४ लाखाचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर

तळाशील वासियांना पालकमंत्री उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा दिलासा *⚡कणकवली ता.१४-:* तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळाशील येथील आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून तळाशील गावात ५४ लाखाचे दोन बंधारे (संरक्षक भिंत) मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये तळाशील तोंडवली खाडी किनारी बाळा पेडणेकर…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे राखीव. सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण. सकाळी 9.05…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 2 हजार 152 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 358.9930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.25 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 12.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.देवघर – 72.4200, अरुणा –…

Read More
You cannot copy content of this page