सावंतवाडी नगराध्यक्षांना त्यांचा ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा टोला : पराभूत नगरसेवक जाहीर करावीत

*⚡सावंतवाडी ता.०१-:* आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे सांगत ‘ कॉन्फिडन्स ‘ असावा पण तो ‘ओव्हर ‘ नसावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page