दाणोली वळणावर कंटेनर ट्रकचा अपघात

पहाटे रस्त्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

*सावंतवाडी ता.०२-:* दाणोली येथील वळणावर कंटेनर ट्रकचा अपघात झाला असून, रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असून, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, या अपघातात कोणाला दुखापद झाली की नाही याची मात्र माहिती अद्याप समजू शकले नाही.

You cannot copy content of this page