उंबर्डे गावातील बहीण- भाऊ डॉक्टरकिच्या शिक्षणासाठी जाणार युक्रेनला…
धनगर समाजाच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा… वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे कुमारी आसावरी पांडुरंग काळे व कुमार दिपराज पांडुरंग काळे ही दोन्ही बहीण भाऊ उच्च शिक्षणासाठी (MBBS) डॉक्टरकीसाठी युक्रेन युरोप येथे जाता असून त्याचे वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभाकर कोकरे, दशरथ,शिंगाडे, सत्यवान शेळके,शंकर कोकरे,…
