Headlines

Global Maharashtra Breaking News

ज़िल्हा बँकेच्या सुरक्षिततेसाठी महाआघाडीच्या पाठीशी रहा

दीपक केसरकर यांचे आवाहन;वैभववाडी विकासात मागे पडत असल्याची केली टीका वैभववाडी प्रतिनिधी जिल्हा बॕक ही राज्यातील नंबर एकची बॕक आहे.या बॕकेत सर्वसामान्य शेतकरी पैसे आहेत ही जिल्हा बॕक सुरक्षित राहीली पाहीजे.यासाठी सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या पॕनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.असे आवाहन माजी पालकमंञी दीपक केसरकर यांनी केले आहे. वैभववाडी शिवसेना कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत ते…

Read More

वैभववाडीला ‘वैभवशाली’ बनविण्याची जबाबदारी आमची!

दीपक केसरकर यांची ग्वाही;विकासासाठी महाआघाडीला संधी देण्याचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी-: वैभववाडी शहराला नावाप्रमाणे वैभवशाली बनविण्यासाठी शहरातील नागरीकांनी एकदा महाविकास आघाडीला संधी दयावी.शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची राहील.असे आवाहन माजी पालकमंञी आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. वैभववाडी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत आ केसरकर बोलत होते.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक,…

Read More

नवीन कुर्ली ग्रामपंचायत आली दृष्टीक्षेपात अनंत पिळणकर यांच्या मेहनतीला मिळतेय यश

*⚡कणकवली ता.०६-:* नवीन कुर्ली वसाहत या महसूल गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती आता दृष्टीक्षेपात असून नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागील 12 वर्षांच्या मेहनतीला यश मिळणार आहे. कणकवली पं. स. कडे पुन्हा एकदा 2 डिसेंबर रोजी नवीन कुर्ली विकास समितीच्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत ग्रामस्थांच्या सहिनीशी लेखी मागणीचे…

Read More

माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

*⚡कणकवली ता.०६-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू . ४,००० / – , रु .३,००० / – , रु .२,००० / – व रु .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत . निबंध स्पर्धेत…

Read More

तरूणांबरोबरच राष्ट्र वाचविण्यासाठी शर्तीच्या प्रयत्नांची गरज: प्रा.महेंद्र नाटेकर

*⚡कणकवली ता.०६-:* आज भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत युवकांची संख्या अधिक आहे . देशाचे सामर्थ्य त्या देशातील तरुणांच्या प्रमाणावर ओळखले जाते . परंतु हे तरूण वाढत्या प्रमाणात गांजा , अफू , चरस , कोकेन , मेफेझन , इत्यादी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत आहेत . त्यामुळे अशा ह्या युवकांबरोबरच कुटुंब , समाज आणि संपूर्ण राष्ट्रच उध्वस्त होण्याच्या…

Read More

समाज मंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन…

भीम गीतांच्या माध्यमातून जागवल्या बाबासाहेबांच्या आठवणींनी… सावंतवाडी ता.०६-:भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम गीते गायक कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Read More

कुडाळ नगरपंचायतीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

पक्षांमध्ये वाढतेय अंतर्गत स्पर्धा;बंडखोरी टाळण्यासाठी करावी लागणार कसरत *⚡कुडाळ ता.०६-:* ज़िल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षांनी उमेदवारीबाबत गुप्तता पाळल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली असून याचा परिणाम बंडखोरीमध्येही होण्याची भीती निर्माण झाली आहे. बंडखोरीची लागण टाळण्यासाठी…

Read More

मुस्लिम समाजाला बहुउद्देशीय हॉलसाठी जागा द्या

माजी नगरसेवीका अफरोज राजगुरू यांची मागणी;राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.०६-:* सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा ख्वाजा मार्ग येथील नगरपालिकेच्या रिकाम्या जागेत मुस्लिम समाजास उपयोगी पडेल असा बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष…

Read More

मळगावात परंपरागत ‘मांजरी’ प्रथेला मध्यरात्रीपासून सुरुवात

दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी;मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आले परंपरा *⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ-: मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस रविवार मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिनं रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली जात नाही. मांजरी…

Read More

नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर…

*दोडामार्ग / सुमित दळवी* कसई-दोडामार्ग नगरपंचायत भाजपाची पहिली यादी जाहीर केली असून अनेक नवोदित उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत प्रभाग :१ मधून रामचंद्र प्रभाकर मणेरीकरन प्रभाग : ०२ : सुनिल मनोहर बोर्डेकर प्रभाग ०४ रेश्मा उद्देश कोरगावकर प्रभाग ०६ ओंकार विश्वनाथ फाटक प्रभाग ०७ देविदास कृष्णा गवस प्रभाग ०९ राजेश शशिकांत प्रसादि प्रभाग १० संतोष…

Read More
You cannot copy content of this page