Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला दाभोली मोबारवाडी येथे सुमारे 19.72 लाखाची धाडसी चोरी…..

डायमंडचे डिझाईन असलेले 575 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञाताकडून लंपास वेंगुर्लातालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे19 लाख 72 हजार रुपयांची धाडसी चोरी बुधवारी उघडकीस आली आहे. यामध्ये डायमंडचे डिझाईन असलेले 575 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहेत. याबाबत सलोनी सुधीर लोलयेकर (वय-72 वर्षे, मूळ रा. दाभोली मोबारवाडी ता. वेंगुर्ला) ( सध्या रा. अंधेरी(प.) मुंबई) यांनी वेंगुर्ला…

Read Full News

सिंधुदुर्ग पोलीस दलातील सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच शासन न्याय देणार…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन; माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी खासदार नारायण राणे ,पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विविध विषयांवर वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने शासकीय सेवेत तातडीने सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने…

Read Full News

देशभरातील ११७ एनसीसी अधिकाऱ्यांमध्ये देवगडच्या प्रा. सुनेत्रा ढेरे प्रथम…

‘कमांडंट गोल्ड मेडल’ने सन्मान; लवकरच कॅप्टन रँक प्रदान होणार.. ⚡देवगड ता.२३-: देवगड महाविद्यालयाच्या फिजिक्स विभागातील प्राध्यापिका व ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अधिकारी लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी ग्वाल्हेर येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये देशभरातील ११७ एनसीसी अधिकाऱ्यांमध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘कमांडंट गोल्ड मेडल’ देऊन सन्मानित करण्यात…

Read Full News

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा…

*देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा:मेंदू व मणक्यांच्या व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा,पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही.. ⚡ओरोस ता.२३-: सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या दृष्टीने पडवे (ता. कुडाळ) येथील राणेंच्या ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ…

Read Full News

कृषी आकृतीबंध फेररचनेच्या निर्णयाचे शेतकरी संघाकडून स्वागत…

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढविण्याची विलास सावंत यांची मागणी.. ⚡बांदा ता.२३-: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून २००९ मध्ये मंजूर असलेला आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा तसेच सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्वागत…

Read Full News

ग्रामीण विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाचे मोफत मार्गदर्शन देणार

भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांची बांद्याला भेट बांदा/सकाळ वृत्तसेवाग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील बदलांची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये मोफत मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तयारी असल्याचे भाभा अणुसंशोधन केंद्राचे (BARC) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांनी सांगितले.डॉ. टकले यांनी काल…

Read Full News

वन्यजीव सप्ताहानिमित्त बांद्यात विशेष बर्ड वॉक

बांदा/सकाळ वृत्तसेवावन्यजीव सप्ताहानिमित्त सह्याद्री ग्रीन फोर्स, बांदा यांच्या वतीने रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी विशेष बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत कॅनल रोड, बळवंतनगर, बांदा परिसरात ही पक्षीनिरीक्षण फेरी होणार आहे.परिसरातील स्थानिक पक्ष्यांची नोंद करणे, विविध पक्ष्यांची ओळख करून घेणे, त्यांच्या अधिवासाबाबत माहितीची देवाणघेवाण करणे तसेच निसर्ग व जैवविविधतेबाबत…

Read Full News

बांद्यातील वीज समस्या दिवाळीपूर्वी मार्गी लावण्याचे महावितरणचे आश्वासन…

बांदा :बांदा शहरातील महावितरणच्या विविध समस्यांबाबत महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांची ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, आबा धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व बाबा काणेकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.बांदा शहरातील पाचही वॉर्डमध्ये वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या निर्माण झाल्या असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत…

युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन.. ⚡वेंगुर्ले ता.२३-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरामध्ये क्षयरोगग्रस्त (TB) रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदतीचा उपक्रम वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात तील क्षयरोगी…

Read Full News

मडूरेत रेल्वेखाली वृद्धेची आत्महत्या

बांदा : प्रतिनिधी मडूरा – देऊळवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गावडे (७५) या वृद्ध महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मडूरा रेल्वे स्टेशन नजीक तीने आपली जीवनयात्रा संपविली. याबाबतची खबर मुलगा लक्ष्मण गावडे याने बांदा पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार रुक्मिणी गावडे या सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत घरात होत्या. तीचे मुलगा लक्ष्मण बरोबर बोलणेही झाले…

Read Full News

You cannot copy content of this page