सुनील मलये, अमित गावडे यांचा सत्कार
*⚡मालवण ता.०८-:* मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातील किमान वेतन प्रश्नी लढ्यामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना सुनिल मलये, अमित गावडे आणि सहकाऱ्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर कामगार न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय याठिकाणी दावा लढवून किमान वेतन प्रमाणे पगार मिळवून दिल्याप्रकरणी मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कर्मचाऱ्यांच्या वतीने सुनिल मलये व अमित गावडे यांचा पुष्पगुच्छ शाल…
