राऊळवाडा येथे १४ रोजी भव्य रक्तदान शिबिर

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळातर्फे व सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ यांच्या सौजन्याने १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मिना पार्क, राऊळवाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बहुसंख्य दात्यांनी सहभाग घेऊन हे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. नावनोंदणी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) किवा ज्ञानेश्वर रेडकर (७०५७२७८७२७) यांच्याकडे करावी.

You cannot copy content of this page