Headlines

Global Maharashtra Breaking News

आंगणेवाडी भराडी देवीचा वार्षिकोत्सव २४ फेब्रुवारीला

आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ्यांकडून तारीख जाहीर मालवण: (प्रतिनिधी) कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेची तारीख ठरली असून दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी भराडी मातेचा हा वार्षिकोत्सव साजरा होणार आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख कधी ठरते याबद्दल दरवर्षी सर्वांनाच उत्सुकता असते. धार्मिक रीतीरिवाजनुसार जत्रेची तारीख…

Read More

जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार

पालकमंत्री उदय सामंत यांचा विश्वास वैभववाडी प्रतिनिधी-: जिल्ह्यात होऊघातलेले चारही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. वैभववाडी नगरपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. नगरपंचायतीवर सत्ता आल्यावर शहरातील निकृष्ट कामाची चौकशी करणार. तसेच शहराचा विकास देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. शहरवासीयांनी एक संधी द्यावी,आम्ही शहराचा कायापालट करु असे आश्वासनही पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील शिवसेना…

Read More

परिवर्तनाकरिता सांघिक प्रयत्न केल्यास मतदारांवर प्रायश्चित करण्याची वेळ येणार नाही…

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन… देवगड ,(प्रतिनिधी) देवगड जामसंडे शहराला ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असून या नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तनाची गरज आहे.त्याकरिता शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या आघाडीला संधी द्या.या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल पर्यटनात्मक विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांचे रस्ते ,पाणी पर्यटन विकासाबरोबर देवगड करीता आवश्यक असणारी ४५ कोटींची नळपाणी योजने करीता प्रयत्नशील…

Read More

एलईटी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई…

देवगड : प्रतिनिधी एलईडी लाईटद्वारे मच्छिमारी करण्यास बंदी असताना त्याद्वारे मच्छिमारी करणाèया नाणार राजापूर येथील मच्छिमारी नौकेला पकडले. मत्स्यव्यवसाय विभागाने ही कारवाई ११ डिसेंबर रोजी पहाटे १.३० वा.सुमारास केली. शीतल या गस्तीनौकेद्वारे मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रंिवंद्र मालवणकर, पर्यवेक्षक सागर परब, दीपेश मायबा, सागरी सुरक्षा रक्षक स्वप्नील सावजी, चंद्रकांत कुबल, तांडेल श्री.qचदरकर, श्री.पाटील, श्री.पेडणेकर, पडवळ…

Read More

नाधवडे येथे आंतराष्ट्रीय पर्वत दिन

बारमाही वाहणाऱ्या उमाळा येथे राबविली स्वच्छता मोहीम वैभववाडी प्रतिनिधी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि‌.११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा येथे स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य श्री. सुधीर…

Read More

*चारचाकी व दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी*

झाराप-पत्रादेवी मार्गावर जोशी-मांजरेकरवाडी येथे घडला अपघात सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव जोशी- मांजरेकरवाडी येथील सर्कलजवळ गोवाच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी व रस्ता क्रॉस करत असलेल्या दुचाकी यांच्यात अपघात होऊन एक दाम्पत्य जख्मी झाले आहे. त्यांना तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा…

Read More

व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करताना गोव्यातील तीन संशयीत कोट्यवधीच्या मुद्देमालसह ताब्यात

*⚡बांदा ता.११-:* आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली व कोट्यावधी रुपये किंमत असलेली व्हेल माश्याची उल्टी बांदा बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गच्या पथकाने सापळा रचून बांदा बाजारपेठ येथे गोवा येथून आलेल्या संशयिताना पकडले. यामध्ये 5 कोटी 32 लाख कींमतीच्या मुद्देमालासह तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बांदा या ठिकाणी तीन संशयित वन्य संरक्षीत प्राणी व्हेल माशाचे उलटीची…

Read More

पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप *⚡ओरोस ता.११-:* राज्यात असलेल्या तीन पक्षाला कुठलीच निवडणूक नको आहे. कारण लोक त्यांच्या पाठीमागे नसल्याने त्यांना निवडून देणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पडवे येथील हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अन्य शहिदांना सावंतवाडी वासियानी वाहिली श्रध्दांजली…

सावंतवाडी : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांना सावंतवाडीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केशवसुत कट्टा इथे भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तर उपस्थित नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, रोटरी क्लब सावंतवाडीचे म्हापसेकर,…

Read More

आशासेविकांच्या मानधनात वाढ होण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार:आम.नितेश राणे

कणकवली 11 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घर सोडले नाही. मोठ्यात मोठे मंत्री सुद्धा घराबाहेर पडले नाहीत. मात्र, गावागावांत आणि घराघरांत आशासेविका पोचल्या आणि जनतेला सेवा दिली. तुम्ही आमच्यासाठी जेव्हढे करता त्याची परत फेड करता येणार नाही. मात्र अधिवेशनात तुमचे प्रश्‍न मांडून शासनाकडून तुमच्या मानधनात भरीव वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे….

Read More
You cannot copy content of this page