Headlines

Global Maharashtra Breaking News

पिंगुळी पाझर तलावाकाठच्या प्रस्तावित बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध…

ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणाला बसणार :जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.१७-: हजारो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात आता एका विकासकाकडून बांधकामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात सांडपाणी जाऊन या तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे, अशी भीती पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु…

Read Full News

सदस्यांना सभागृहात बोलू न देणे हा लोकशाहीचा अपमान…

जि प सर्वसाधारण सभेत बोलू न दिल्याचा विरोधी सदस्यांचा आरोप:याविरोधात आवाज उठविण्याचा दिला इशारा.. ⚡कुडाळ ता.१७-: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलू न देता सभा आटोपती घेण्यात आली. आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये गेलो आहोत. लोकांच्या समस्या आणि प्रश्न सभागृहात मांडण्यापासून आम्हाला रोखले जात असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे. त्या विरोधात आम्ही…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात…

५ म्हशींना अज्ञात वाहनाची धडक ; ३ ठार.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक रस्त्यावर आलेल्या…

Read Full News

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य मिळणार…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे:कणकवलीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिर,तहसील प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार.! कणकवली : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कणकवली तहसील कार्यालयात दिव्यांग पेन्शन धारकांसाठी हयात दाखला तसेच उत्पन्न…

Read Full News

लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.१७-:लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास मा. श्री. चंदन सिन्हा, मा. श्री. परेष व्यास, मा. श्री. राजेंद्र केरकर, मा. श्री. विवेकानंद नाईक, डॉ. हेमंत पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरीचे कार्याध्यक्ष मा. श्री. अभिजित हेगशेट्ये होते.प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू…

Read Full News

बेस उपक्रम स्तुत्य ; ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाची गोडी लावणारा…

उपसभापती अमोल लोके:जिल्हास्तरीय बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप परीक्षेचा देवगडमध्ये उत्साहात समारंभ.. ⚡देवगड ता.१७-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप ‘बेस’ परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ देवगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी पंचायत समिती देवगडचे उपसभापती श्री. अमोल लोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “बेस उपक्रम हा स्तुत्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाची गोडी लावणारा…

Read Full News

मोती तलावात गॅस पाईपलाईन कामाला ब्रेक…

रस्ते दुरुस्तीशिवाय पुढील काम नको, नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१७-: जोपर्यंत मागच काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढे काम करू देणार नाही असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला देत मोती तलाव भागात सुरू असणारे काम बंद करण्यास भाग पाडले. सालईवाडा भागातील ३ महिन्यांपासून खणून ठेवलेले रस्ते आधी सुस्थितीत आणा,…

Read Full News

तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात १८ ते २३ पर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन …

गावात उत्साहाचे वातावरण:कलशारोहण कार्यक्रम २२ रोजी.. ⚡सावंतवाडी ता.१७-: तळवणे येथील देवी माऊली मंदिरात शनिवार दिनांक १८ ते २३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तळवणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा ,शनिवार दि. १८ एप्रिल सकाळी ८.०० वा. यजमानदेहशुध्दी अंगभूत पंचगणाहोम,…

Read Full News

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विनोद राऊळ यांची एक लाखांची देणगी…

⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे आता केवळ एक नाव न राहता एक निस्वार्थी सेवाभावी कार्याची ओळख बनली आहे. ज्याची दखल प्रतिष्ठित व्यक्ती तसेच वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा घेतली जात आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून सन्माननीय विनोदजी राऊळ यांच्याजवळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी तसेच सेवाभावी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला -शिरोडा येथे वनविभागाची जबरदस्त मोठी दिमाखदार कारवाई..

9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त : 4 संशयिताना अटक.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा परिससामध्ये वन्यप्राणी ब्लु व्हेल (अनुसुची 1) प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायेदशिररित्या जवळ बाळगुन त्याची विक्री करणार असल्याची माहिती सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी) यांना मिळाल्यानुसार गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रोजी मिलीश शर्मा (उपवनसंरक्षक सावंतवाडी), संजय वाघमोडे (विभागीय वनअधिकारी दक्षता…

Read Full News

You cannot copy content of this page