खारेपाटण रोड – चिंचवली रेल्वेस्टेशनवर सावंतवाडी–दादर पॅसेंजर ट्रेन थांबणार
संघर्ष समिती ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज :सूर्यकांत भालेकर *⚡कणकवली ता.०६-:* खारेपाटण रोड – चिंचवली रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मंगळवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. सावंतवाडी – दादर ही पहिली पॅसेंजर ट्रेन या स्टेशनवर थांबणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे संघर्ष समितीला देण्यात आली आहे. या ट्रेनचे जंगी स्वागत…
