Global Maharashtra Breaking News

मालवणात २२ रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा

मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील ‘अत्त दीप भव प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवार २२ सप्टेंबर रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून लेखी व मैदानी परीक्षेबाबत तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवानंतर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन…

Read More

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या गणपतीचे घेतले दर्शन

*⚡बांदा ता.१५-:* भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी आज बांदा शहरातील युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्या सोबत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, तालुका सचिव नयनेश्वर सावंत, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष सावंत, बांदा भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत,…

Read More

…..मीच नोंदविणार माझा पीक पेराचा देवगडवासीयांनी लाभ घ्यावा

उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन *⚡देवगड ता.१५-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद त्यावर प्रत्येक खातेदाराने करावी, असे आवाहन देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील , देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी…

Read More

कणकवलीपाठोपाठ सावंतवाडीत चोरट्यांचा धुडगूस

खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी;४० हजाराचे अंदाजे सामान चोरीस *⚡सावंतवाडी ता.१५-:* कणकवली शहरात दुकान फोडीचे घटना ताजी असतानाच सावंतवाडीत खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी झाली आहे. यामध्ये अंदाजे ४० हजारहून जास्तचे सामान चोरीस गेले आहे. याबाबतची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस बाबू तेली करत आहेत.

Read More

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शहराला दिली भेट

*⚡सावंतवाडी ता.१४ प्रसन्न गोंदावळे-:* आज सर्वत्र पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असल्याने याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सावंतवाडी शहरास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी विसर्जनासाठी नागरिक मोती तलावाकाठी येत असल्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस टीम उपस्थित होते.

Read More

नांदगावात गौरी गणपती भक्तीमय वातावरणात विसर्जन

*⚡कणकवली ता.१४-:* नांदगाव येथे गणपती विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला कित्येक दिवस पडत असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने गणेश भक्तांनी रांगेने जात नदी काठी विसर्जन केले.

Read More

पाच दिवसाच्या गणरायाला मालवण तालुक्यात भक्तिपूर्ण वातावरणात निरोप

मालवण दि प्रतिनिधी गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत, सनई व ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवणात पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी भक्तीपूर्ण वातावरणात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून लाडक्या गणरायाला निरोप दिला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी दिवशी…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील पाच दिवसीय गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

*⚡सावंतवाडी ता.१४-:* गणपती बाप्पा मोरया’, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात सावंतवाडी शहर व तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात सायंकाळी विसर्जन करण्यात आले.सावंतवाडी शहरात आज पाच दिवसीय बहुतेक गणपतींचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोती तलावात विसर्जन करण्यात आले. शहरात विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उशिरापर्यंत हे विसर्जन चालू होते. गणपती…

Read More

खास.अरविंद सावंत यांचा कसाल बस स्थानकाच्यावतीने वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांनी केला सत्कार

*⚡कणकवली ता.१४-:* माजी केंद्रीय मंत्री दक्षिण-मुंबई मतदार संघाचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांची अलीकडेच कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली . या निवडीबद्दल कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या कुंभवडे येथील निवासस्थानी भेट देऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते व मुंबई गिरणी कामगार सेनेचे चिटणीस…

Read More

तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारी ही गणेश सजावट स्पर्धा असेल. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, व रोख स्वरूपात विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम सामाजिक संदेश देणाऱ्या गणेश सजावटीला जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई…

Read More
You cannot copy content of this page