पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी
बंटी पुरोहित यांच्याकडून पंजाब सरकारचा निषेध *⚡सावंतवाडी ता ०५-:* पंजाब दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान सुमारे १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी राहिल्याने पंजाबमधील कॉंग्रेस सरकारचा भाजप युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी निषेध केला…
