पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी *⚡कणकवली ता.०७-: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी भाजप सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष राजन तेली यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्याच्या षडयंत्राची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. श्री. तेली म्हणाले की पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे…
