शामल मांजरेकर यांना ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव’ पुरस्कार
सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री शामल शंकर मांजरेकर (पिळणकर) यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्यावतीने मांजरेकर-पिळणकर यांना सुप्रसिद्ध अभिनेते कथा रात्रीस खेळ चाले ‘अण्णा नाईक’ फेम माधव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात…
