Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण मत्स्यालयाचा निधी मागे गेला तेव्हा नगरविकास खाते कोणाकडे होते…?

अधिकाऱ्यांसोबत बैठका कोण घेत होते? याचेही आत्मपरीक्षण करावे – बाबी जोगी.. ⚡मालवण ता.१८-:भ्रष्टाचार विरहित काम करण्याची भूमिका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली होती. परंतु काही कालावधीतच बालोद्यान मध्ये खेळाचे साहित्य बसविण्याच्या टेंडरच्या बिलात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आहे. त्याबाबत महेश कांदळगावकर यांच्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप देखील उपलब्ध आहेत. त्या ऑडिओ…

Read Full News

धाकोरे पावणादेवी ट्रस्ट च्या वतीने भाजपा माजी सरचिटणीस कविता मुळीक यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१८-: धाकोरे येथील श्री पावणादेवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला कविता मुळीक(घोडबंदर रोड. ठाणे मुंबई माजी बीजेपी सरचिटणीस) यांनी पावणादेवी वर्धापन दिनाला उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.यावेळी सौ.मुळीक यांचा श्री पावणादेवी ट्रस्ट धाकोरे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी सौ.मुळीक यांनी मंदिराच्या…

Read Full News

श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर शिखर कलशारोहण वर्धापन दिन १९ रोजी…

यानिमित्त २० एप्रिल रोजी “शिव झाला मांगिरीश” नाटकाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सबनिसवाडा येथील श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर चौथा शिखर कलशारोहण वर्धापनदिन सोहळा रविवार १९ एप्रिल रोजी संपन्न होत असून,यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७:३० ते १२:०० श्री देव महापुरुष विद्या आणि सग्रह सौर याग ,दुपारी १२:३० ते ०१:०० महाआरती,दुपारी ०१:००…

Read Full News

संजू परब यांच्या दणक्यानंतर तलाव परिसरातील रस्ता पूर्ववत…

गॅस पाईपलाईनचे काम मार्गी; वाहनधारकांमधून समाधान व्यक्त.. सावंतवाडी : शहरातील मोती तलाव परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या चर बुजविण्यात आले. रोड रोलर सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद झाला होता. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी काल एम.एन.जी.एल.च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे….

Read Full News

संजू परब यांच्या दणक्यानंतर तलाव परिसरातील रस्ता पूर्ववत…

गॅस पाईपलाईनचे काम मार्गी; वाहनधारकांमधून समाधान व्यक्त.. सावंतवाडी : शहरातील मोती तलाव परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या चर बुजविण्यात आले. रोड रोलर सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद झाला होता. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी काल एम.एन.जी.एल.च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे….

Read Full News

अणाव मध्ये आढळले दुर्मिळ खवलेमांजर…

कुडाळ : तालुक्यातील अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. अणावकर यांनी याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. वन…

Read Full News

श्रीदत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त बांदा-लकरकोट येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: बांदा-लकरकोट येथील श्रीदत्त मंदिराच्या कलशारोहण व पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता नित्यपूजेनं होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता लघुरुद्र, सकाळी ९ वाजता…

Read Full News

गावठी वैद्य व सर्पमित्र रामा गावडे यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१८-:सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवाशी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधाराठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत…

Read Full News

कुडाळ एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांसाठी २७ कोटींची भरीव मंजुरी…

उद्योगविकासाला मोठी चालना:आयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे.. ⚡कुडाळ ता.१८-: मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या साठी आमदार निलेश राणे यांच्या आग्रही पुढाकारातून कुडाळ एमआयडीसी परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व…

Read Full News

कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार…

२८ एप्रिलला मतदान ; ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज.. कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत तळेरे, दारिस्ते व घोणसरी येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये कासार्डे प्रभाग…

Read Full News

You cannot copy content of this page