Headlines

Global Maharashtra Breaking News

महानाट्य ‘शिवराज भूषण’ चे कुडाळकर रसिकांवर गारुड…

मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी जिंकली रसिकमने:भूषण साटम यांनी साकारली कवी भूषण.. ⚡कुडाळ ता.१९-: मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘शिवराज भूषण’ या नाटकाने कुडाळकर रसिकांवर अक्षरशः गारुड केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यावर कवी भूषण यांनी ब्रज भाषेत लिहिलेल्या ‘शिवभूषण’ ग्रंथद्वारे ३८० छंदातून भाष्य केले. त्यापैकी निवडक २१ छंद या नाटकात आहेत….

Read Full News

मळेवाड येथील श्री काळोबा मंदिरात २१ रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१९-: मळेवाड (जकातनाका) येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव काळोबा मंदिरात मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी मंदिरात ब्राह्मण भोजन ,दुपारी श्री सत्यनारायण महापूजा ,आरती, तीर्थप्रसादतसेच यानिमित्ताने रात्रौ ठीक ८:३० वाजता श्री .बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्य मंडळ,कवठी (कुडाळ) दिनेश गोरे यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या…

Read Full News

पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर…

संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन: ग्रामस्थांनी मानले आमदार दीपक केसरकर यांचे आभार.. ⚡सावंतवाडी, ता.१९-:पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांचे…

Read Full News

भाजपची सावंतवाडीतील रॅली अविचारी…

साक्षी वंजारी:शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी करू नये, नगराध्यक्षांवर केली टीका.. ⚡सावंतवाडी, ता.१९-:सावंतवाडी येथे भाजपकडून काढण्यात आलेल्या रॅलीवर काँग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. ही रॅली घाईगडबडीत आणि अविचारी पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केला. “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे ही रॅली असल्याचा टोला त्यांनी लगावला. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी…

Read Full News

गड-किल्ल्यांची अस्मिता जपा, अन्यथा आंदोलन…

सुनील पवार :रायगड किल्ल्यावर झालेले प्री-वेडिंग शूट निंदनीय.. ⚡कुडाळ ता.१९-: गड-किल्ले हे पर्यटन स्थळ नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. या ठिकाणी अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील घडणाऱ्या घटनांबाबत आळा न घातल्यास भविष्यात कठोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समिती चे अध्यक्ष सुनिल पवार यांनी…

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांना फिल्डवर उतरावे लागते ही जिल्ह्याची शोकांतिका…

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी सुशील चिंदरकर यांची टीका.. कुडाळ : अवैध रेती उत्खनन आणि वाळूचे डंपर यावरील कारवाईसाठी खुद्द जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते ही शोकांतिका आहे. जर अशा कारवाईसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात जिल्हाधिकारी सोबत लागत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईचा अर्थ महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले आहेत असाच…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची वेंगुर्ला येथे बॅ. खर्डेकर कॉलेजला भेट…

कॉलेजला मुंबई विद्यापीठाचा मानाचा “बेस्ट कॉलेज अवॉर्ड ” मिळाल्याबद्दल अभिनंदन.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज शनिवारी 18 एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील प्रसिद्ध बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेव वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांचे स्वागत केले.यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण,…

Read Full News

वेंगुर्ला हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रय मठकर यांचा मुंबई येथे सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१७-: महाराष्ट्र शासन ISO मान्यता प्राप्त – भारत सरकार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नोंदणीकृत संस्था मुंबई मराठी युवा पत्रकार संघ – ओंकार अकॅडमी ऑफ आर्ट्स संविधान परिषद पुरस्कार वितरण सोहळा २०२६ अंतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यातील हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रय (हेमंत) अशोक मठकर यांना “भारत…

Read Full News

मालवणात सागरी किल्ले अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या अतुल काळसेकर यांचा सत्कार..

⚡मालवण ता.१८-:स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन होणार असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अध्ययन केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने…

Read Full News

कोळंब येथे विहिरीत पडलेल्या भटक्या कुत्रीला जीवदान…!

⚡मालवण ता.१८-:कोळंब लाडवाडी येथील सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या एका भटक्या कुत्रीला प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर व स्वप्नील परुळेकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. कोळंब लाडवाडी येथील विहिरीत एक भटकी कुत्री पडल्यावर तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र कुत्रीला बाहेर काढणे शक्य झाले नाही. याबाबत मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या…

Read Full News

You cannot copy content of this page