ज़िल्हा मनसेच्यावतीने वाचनालयाला पन्नास पुस्तके भेट
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य कुडाळ ता.१२-: आपल्या सामाजिक उपक्रमांनी नेहमीच जनसेवेत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने केरवडे (ता. कुडाळ) येथील श्री देव जगन्नाथ वाचनालयाला स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्रावर आधारित पन्नास पुस्तके भेट देण्यात आली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम केरवडे येथील श्री देव…
