Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आणखी ७४ गावे ओडीएफ प्लस

*⚡ओरोस ता ५-:* 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व ‘स्वच्छ भारत दिवस’ याचे औचित्य साधुन जिल्ह्यातील 74 महसुल गावानी हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) दर्जा संपादन केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओडीएफ प्लस झालेल्या गावांची संख्या ११५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संयुक्त पत्रकार…

Read More

देवगड बसस्थानकावर निर्भया तक्रार पेटी

सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते शुभारंभ *⚡देवगड ता.०५-:* देवगड पोलीस स्थानकाच्या वतीने ‘निर्भया ‘या महिलाकरीता राबविण्यात उपक्रमा अंतर्गत निर्भया तक्रार पेटी देवगड बसस्थानकावर बसविण्यात आली असून या उपक्रमाचा तक्रार पेटी फित कापून शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर ,सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ…

Read More

वैभववाडीतील फ्लॅटमधील दीड लाखाची रोकड चोरीप्रकरणी दोघांना जामीन

*⚡वैभववाडी ता.०५-:* वैभववाडी शहरातील गुरव कॉम्प्लेक्स येथील बंद फ्लॅटच्या बेडरुमचे लॉक तोडून सुमारे दीड लाखाची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असलेल्या राजू विलास मोहिते व सचिन तुकाराम चव्हाण यांना येथील सह दिवाणी व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी . ए . पाटील यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे . संशयितांच्यावतीने अॅड…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ८३३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते वाटप

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-:* बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२९ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न झाली. सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात वाटप करण्यात आले. मार्च २०२१ अखेर बँकेस सर्व आवश्यक तरतूदी करून रू.१४ कोटी निव्वळ नफा…

Read More

केंद्रीय समितीने साधला वाफोली गावातील लाभार्थ्यासोबत संवाद

वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे केले कौतुक *⚡बांदा ता.०५-:* केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या योग्य अंमलबजावणी बद्दल केंद्र सरकारच्या पंचायत राज व ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेल्या नॅशनल लेव्हल मॉनिटर टीमने वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या घरकुल, विहीर, शेती आदींसह अन्य कामांची पाहणीही पथकाने केली. गावातील संबंधित लाभार्थ्यासोबत संवाद साधला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नीटनेटक्या…

Read More

वेंगुर्ले न. प. उपनगराध्यक्ष पदावर शितल आंगचेकर यांची वर्णी

विधाता सावंत पराभूत *⚡वेंगुर्ले ता.०५-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिडणुक घेण्यात आली. या निवडीसाठी विधाता सावंत विरुद्ध शितल आंगचेकर अशी लढत झाली यामध्ये सावंत यांना ७ मते तर आंगचेकर यांना १० मते मिळाल्याने त्या निवडून आल्या आहेत. दरम्यान तुषार सापळे या निवडणुकीत तटस्थ राहिले. सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज ५ ऑक्टोबर…

Read More

माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम पवार यांचे निधन

वैभववाडी प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य व तिरवडे तर्फे खारेपाटण गावचे रहिवासी धोंडीराम दत्ताराम पवार वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात ते धोंडूशेठ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाने तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धोंडीराम पवार यांची वैभववाडी तालुक्यात प्रसिद्ध व्यापारी अशी ओळख होती. भुईबावडा येथे ते अनेक वर्षे किराणा दुकान चालवत…

Read More

श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

विरोधकांकडून होणारे अनुचित प्रकार टाळा; आमदार नितेश राणे यांची एसपींकडे मागणी *⚡कणकवली ता.०५-:* कणकवली शहरातील कै. श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व कणकवली पोलीस निरीक्षक यांच्या जवळ केली आहे. याबाबतच्या पत्रात आम. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, २७ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय…

Read More

कळसुली मुख्य मार्गावरील रस्त्यावर झाडीचे साम्राज्य

दुतर्फा झाडी तोडून रस्ता निर्धोक करण्याची अतुल दळवी मागणी *⚡कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील कळसुली मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि अपघाताला आमंत्रण देणारी झाडी तोडून रस्ता निर्धोक बनवावा, अशी मागणी कळसुली माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.सदस्य अतुल दळवी यांनी केली आहे. कळसुली शिवडावं फाटा ते कळसुली पुनर्वसन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडी व पडलेले खड्ड्याकडे…

Read More
You cannot copy content of this page