Global Maharashtra Breaking News

लुपिन फाऊंडेशन कडून आयोजित आरोग्य सेवा व शिबिराला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मळेवाड — लुपिन फाउंडेशन डे” च्या निम्मीताने लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह आयोजित केला होता.या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य सेवा देशभरात पोचवण्याची संकल्पना आणि मार्गदर्शन लुपिन फाउंडेशनच्या सीईओ तुषारा शंकरा यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.याच संकल्पनेनुसार सिंधुदूर्ग जिल्ह्यात लुपिन फाउंडेशनकडून 1 ते 7 ऑक्टोंबर हा…

Read More

पिक्चर अभी बाकी है..! भाजपा नेते निलेश राणे यांचा शिवसेनेला इशारा

भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार *⚡कणकवली ता.१०-:* मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत एवढी खदखद आहे, अंडर करंड सुरू आहे की येत्या काळात कुडाळमधील शिवसेनेच्या…

Read More

असलदेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण घरोघरी सुरू

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथे ज्या वयोवृद्ध व व्याधीग्रस्थ आहेत. त्यांना प्रवास शक्य नाही अशा नागरीकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसिकरण करण्यात आले आहे असलदे सरपंच पंढरी वायंगणकर व ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभाग घरोघरी जाऊन लसिकरण राहीलेल्या नागरिकांना दिलासा देत आजपर्यंत 95.81 टक्के लसिकरण पूर्ण होत आहे.रविवार सुट्टी असली तरी सुद्धा…

Read More

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ कौतुकास्पद

नगराध्यक्ष संजू परब : सावंतवाडीत रक्तदान शिबिर कार्यक्रमास प्रतिसाद *⚡बांदा ता.१०-:* कोविड महामारीत महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट व समयसुचक नियोजनामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा झाला. प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ ही कौतुकास्पद व समाजशील असून ही चळवळ भविष्यात युवा पिढीच्या माध्यमातून अधिक व्यापक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…

Read More

आठ दिवसांत पाडलोस रस्त्यावरील झुडपे हटवा अन्यथा घेराव

शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचा इशारा *⚡बांदा ता.१०-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा ते शेर्ले भागात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे वाढली आहेत. चार दिवसांपूर्वी समोरून येणारे वाहन झुडपांमुळे न दिसल्याने एक अपघात झाला. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झुडपांमुळे कोणताही अपघात झाल्यास तसेच येत्या आठ दिवसांत सदर…

Read More

रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

*⚡बांदा ता.१०-:* श्री माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सोमवार ११ रोजी सत्यनारायण महापूजा, रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ,कवठी, मंगळवार १२ रोजी सायंकाळी ७ सुश्राव्य भजन, बुधवार १३ रोजी सायंकाळी निमंत्रित भजन मंडळे यांची भजने, गुरुवार १४ रोजी रात्री ८ ते १२ वाजता फुगडी, शुक्रवार…

Read More

कुडाळात सेनेला जोरदार धक्का…

तीन पंचायत समिती सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश *⚡कुडाळ ता.१०-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य राजन जाधव, पाट पं स सदस्य सुबोध माधव, वालावल पं स सदस्य प्राजक्ता प्रभू या 3 पं स सदस्यांनी यांनी आज कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश…

Read More

दाभोली इंग्लिश स्कुल दाभोलीच्या स्वप्नाली मूननकर-पिळणकर यांचा संत मीराबाई आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

*⚡सावंतवाडी ता.१०-:*  सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय  शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान व मकर स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि.०९ ऑक्टोबर २०२१ रोजी सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलच्या सभागृहात सौ.वनिता यशवंत तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.     यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका स्वप्नाली सुरेश मूननकर-पिळणकर यांना…

Read More

आडेली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १२ ऑक्टोबरला निवडणूक

*⚡वेंगुर्ले ता.१०-:* तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेली एक वर्ष रिक्त आहे. या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी मंगळवार १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता निवडणूक जाहीर झाली आहे. आडेली ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीम. समिधा कुडाळकर यांचे विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झालेला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते. गेले वर्षभर या पदाचा पदभार उपसरपंच…

Read More

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या सावंतवाडी तालुक्यात बंदची हाक

महाविकास आघाडीच्या तिन्ही तालुका प्रमुखांचे व्यापाऱ्यांना आवाहन *⚡सावंतवाडी ता.१०-:* उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तिन्ही जिल्हा प्रमुखांनी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९…

Read More
You cannot copy content of this page