संत रोहिदास यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन कणकवलीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार
कणकवली ता.१७-:* नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) आपण आहात म्हणून आम्ही,ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्या वतीने संत रोहिदास यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन कणकवली परिसरातील पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना सदिच्छा भेट दिली. जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते तसेच राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. आपापल्या क्षेत्रात…
