पाईप विकास संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ची सत्ता…
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोईप विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ने प्रतिस्पर्धीना धूळ चारून सत्ता प्रस्थापित केली आहे. या संस्थेच्या एकूण १३ उमेदवारांपैकी ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये शिवसेना पुरस्कृत पंकज वर्दम, मधू कोकरे, रेश्मा पोईपकर, तर ग्रामविकास पॅनल च्या शीतल भाट यांचा समावेश आहे. उर्वरित ०९ जागांसाठी दोन्ही…
