Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसे आमदार राजु पाटील यांचे मालवणात जल्लोषी स्वागत…

मालवण ता.२४-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या दर्शनासाठी आलेल्या मनसेचे एकमेव आमदार राजू पटेल यांचे आज मालवणात जल्लोषी स्वागत करण्यात आले मुंबई येथून आंगणेवाडी येथे येत असताना देऊळवाडा-आडारी रोड येथे आमदार पटेल हे येताच फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषी स्वागत मनसे मालवण तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांनी केले. यावेळी मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर , मनविसे माजी…

Read More

सरसंघचालक डॉ मोहन भागवत जिल्हा दौऱ्यावर

२६ व २७ रोजी जिल्ह्यात पूर्णवेळ उपस्थित सिंधुदुर्गनगरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होणार आहे. कुडाळ येथे दि. २६ व २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक येथे पूर्णवेळ उपस्थित असणार आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षण हा संघाच्या कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे. संघाचे दैनंदिन काम…

Read More

कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खा विनायक राऊत यांची उपस्थिती ओरोस प्रतिनिधी शिवसेना ओरोस विभाग प्रमुख आणि दत्तराज ॲम्बुलन्स सव्हिर्सेस चे मालक नागेश ओरोसकर यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी आणली असून या अत्याधुनिक व्हेंटिलेटर युक्त सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज शासकीय मेडिकल कॉलेज येथे खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला….

Read More

गवंडीवाडा सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

वेंगुर्ला ता.२४-:* परबवाडा ग्रामपंचायतमधील १४व्या वित्तआयोग निधीतून परबवाडा मुख्य रस्ता ते गवंडीवाडा सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य ग्लानेस फर्नांडिस व सखी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याला अडथळा ठरणारे झाड हे सांडये कुटूंबियांनी तोडल्याबद्दल सरपंच पपू परब यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच हेमंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संजय मळगावकर, अर्चना परब, कृतिका साटेलकर,…

Read More

मंजुरी नसतानाच कामाचे पालकमंत्र्यानी भूमिपूजन केले हे कन्हैया पारकर यांना मान्य

नगरसेवक शिशीर परुळेकर यांचे कन्हैया पारकर यांना प्रत्युत्तर कणकवली ता.२४-:* आतापर्यंत कणकवलीतल्या जनतेला चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आल्यामुळेच नगरसेवक कन्हैया पारकर व त्यांचे बंधू संदेश पारकर यांना जनतेने सातत्याने नाकारत घरी बसवले. श्रीधर नाईक उद्यानाच्या उद्याच्या भूमिपूजना संदर्भात देखील कन्हैया पारकर यांनी पुन्हा एकदा अशी दिशाभूल करणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मुळात…

Read More

पावनखिंड चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

कणकवली पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम कणकवली ता.२४-:* कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व उपसभापती मिलींद मेस्त्री यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पावनखिंड चित्रपट दाखवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कणकवली पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या माध्यमातूनस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळास्तरावर…

Read More

पुलाचे काम पूर्ववत सुरू करण्यासाठी नदीत उपोषण करण्याचा इशारा

अणाव घाटचेपेड नदी पुलाचा प्रश्न; भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल आक्रमक सिंधुदुर्गनगरी ता २४ अणाव घाटचेपेड येथील पीठढवळ नदीवरील पुलाचे अर्धवट राहिलेले काम ९ एप्रिल २०२२ पूर्वी पूर्ववत नियमित सुरू करा .अन्यथा १० एप्रिल पासून सर्व ग्रामस्थांसह सदर नदीपात्रामध्ये साखळी उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे कुडाळ तालुका अध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी दिला…

Read More

गुन्हेगारांशी सबंध असलेल्या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या

भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे : तहसीलदारांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.२४-:* महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिम यांच्यासोबत झालेल्या मालमत्ता व्यवहाराचा ठपका ठेवून इडी ने काल सकाळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ३ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या अशा भ्रष्ट असलेल्या आणि गुन्हेगारांशी सबंध असलेल्या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात…

Read More

नापणे ग्रामस्थांनी एकत्र येत केलेल्या महोत्सवाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा…

आमदार दीपक केसरकर यांचे गौरवोद्गार… वैभववाडी प्रतिनिधी नापणे सारख्या छोट्या गावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला महोत्सव म्हणजे इतर गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे . असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री तथा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नापणे महोत्सवांच्या सांगता कार्यक्रमात केले. १७ , १८ व १ ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नापणे गाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गावातील…

Read More

तालुक्यातील उंबर्डे, कोकिसरे, लोरे जिल्हा परिषद मतदार संघाची आढावा बैठक संपन्न…

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक… वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, कोकिसरे, लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील युवासेना पदाधिकारयांची आढावा बैठक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रत्येक गावात युवासेनेचे शाखाप्रमुख नियुक्ती करणे, प्रत्येक विभागात युवासेनेचे फलक लावणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी…

Read More
You cannot copy content of this page